लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मोदींना आवडतं पद्मशाली जेवण, सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती - Marathi News | pm narendra Modis favorite Padmashali meal special relationship with Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींना आवडतं पद्मशाली जेवण, सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती

कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...

मिलट्री कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, आडम मास्तर यांची PM मोदी यांच्याकडे मागणी  - Marathi News | Adam Master's request to PM Modi to fulfill the promise of providing military clothing work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मिलट्री कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, आडम मास्तर यांची PM मोदी यांच्याकडे मागणी 

या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील यंत्रमागधारकांना मिलट्रीच्या कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे केली. ...

सोलापूरप्रमाणे माझे अहमदाबाद ही श्रमिकांचे गाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | our ahmedabad is a workers village like solapur said pm narendra modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरप्रमाणे माझे अहमदाबाद ही श्रमिकांचे गाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी

कष्टकरी असलेल्या सोलापूरातील लोकांचे प्रेम मला कायम आठवणीत राहील. ...

मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री  - Marathi News | Modi's guarantee is not on paper but in reality says Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री 

"शिलान्यास हमने किया है चाबी देने के लिये हम ही आयेंगे मोदी म्हणाले होते, याला म्हणातात मोदी गॅरंटी." ...

सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांत पाणी; बालपण आठवून म्हणाले, अशा घरात रहायला... - Marathi News | Prime Minister Narendra Modi became emotional while speaking in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांत पाणी; बालपण आठवून म्हणाले, अशा घरात रहायला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप आज झाले. ...

बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार - Marathi News | CM Eknath shinde in solapur Bole taisa chale is the Modi guarantee, said Chief Minister Eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते. ...

सोलापूरचे गारमेंटस्‌ विदेशात गेले; इथले जॅकेटस्‌ मला नेहमी मिळतात!: PM मोदी - Marathi News | garments of solapur went abroad i always get jackets here said pm modi in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे गारमेंटस्‌ विदेशात गेले; इथले जॅकेटस्‌ मला नेहमी मिळतात!: PM मोदी

मोदी म्हणाले, सोलापुरी चादरीला कोण ओळखत नाही ...

मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | i still wear jackets made in solapur said pm narendra modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

माझे नात सोलापूरशी पहिल्यापासूनच आहे असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...