हल्ली मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºयांची संख्या वाढली आहे, त्यावर पायबंद बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कारवाई करुन न्यायालयात पाठवलेल्या खटल्यातील १० जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी दोन दिवस कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपये थकबाकीपोटी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा नोटीस बजावली आहे. ...
पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...
कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे. ...