लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान - Marathi News | Solapur Lokmat Silvermahotsav Year 2017: Honor to Star 25 in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात ...

संस्कारांतील विज्ञान मुलांपर्यंत पोहोचावं : थोर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी सोलापूरात व्यक्त केले मत - Marathi News | The science of the sanskars should reach the children: The great scientist Vijay Bhatkar expressed his opinion in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संस्कारांतील विज्ञान मुलांपर्यंत पोहोचावं : थोर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी सोलापूरात व्यक्त केले मत

महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प् ...

अक्कलकोट तालुक्यातील वाळू ठेकेदार प्रशासनाला ‘डोईजड’, तहसिलदारांना केली दमदाटी - Marathi News | The sand contractor administration of Akkalkot taluka has made the Doeg, Tehsildars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट तालुक्यातील वाळू ठेकेदार प्रशासनाला ‘डोईजड’, तहसिलदारांना केली दमदाटी

अक्कलकोट तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काही भागातील वाळू तस्कर जिल्हा प्रशासनाला डोईजड झाले आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनावर ही वेळ आली आहे. ...

घरगुती वीज कनेक्शन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू; वर्षभरात करणार जोडणी - Marathi News | Solapur district starts surveillance in connection with domestic power connection; Connection will be done throughout the year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरगुती वीज कनेक्शन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू; वर्षभरात करणार जोडणी

वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत. ...

सोलापूरातील शेतकरी गटांनी मार्केटिंग, प्रोसेसिंग क्षेत्रात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी,  ‘आत्मा’च्या वतीने विक्रेता-खरेदीदारांचे संमेलन - Marathi News | Farmers' groups of Solapur should be involved in marketing, processing: District Collector, 'Soul' on behalf of seller-buyers meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील शेतकरी गटांनी मार्केटिंग, प्रोसेसिंग क्षेत्रात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी,  ‘आत्मा’च्या वतीने विक्रेता-खरेदीदारांचे संमेलन

शेतकºयांनी उत्पादित केलेला माल बाजारपेठेत त्वरित विकला जावा. बाजारातील मागणीनुसार शेतमालाचा पुरवठा होण्यास मार्केटिंग व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. ...

१४ व्या वित्त आयोगाचे २०३ कोटी ग्रामपंचायतींकडे पडून, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने बनविलेल्या आराखड्यांना अद्याप मंजुरी नाही - Marathi News | The plans made by the Gram Panchayat in Solapur district are not approved yet, after falling in the 20th Finance Commission's 203 crore Gram Panchayat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१४ व्या वित्त आयोगाचे २०३ कोटी ग्रामपंचायतींकडे पडून, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने बनविलेल्या आराखड्यांना अद्याप मंजुरी नाही

गावांचा विकास करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाचा फायदा ग्रामपंचायतींना घेता आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

जकराया, लोकमंगलने केली सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोंडी ! - Marathi News | Zakaria, Lokmangal Kolli sugar factory in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जकराया, लोकमंगलने केली सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोंडी !

‘जकराया’ शुगरने दिलेल्या पहिल्या उचलीचा बोलबाला जिल्हाभर सुरू असताना लोकमंगल सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार असल्याचे शेतकºयांना सांगू लागले आहेत. ...

सुखी जीवन हवंय ?; मग विचार बदला : प्रल्हाद पै, जीवन विद्या मिशनतर्फे प्रेरणादायी प्रबोधन - Marathi News | Have a happy life? Then change the mind: Pralhad Pai, Inspirational Enlightenment by the Life Sciences Mission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुखी जीवन हवंय ?; मग विचार बदला : प्रल्हाद पै, जीवन विद्या मिशनतर्फे प्रेरणादायी प्रबोधन

तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथी ...