लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरच्या ग्रामीण पोलीसांनी टेंभुर्णीतील निष्पाप युवकास ठाण्यातच केली बेदम मारहाण ! - Marathi News | Solapur's rural police took innocent innocent youth in Temburna | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या ग्रामीण पोलीसांनी टेंभुर्णीतील निष्पाप युवकास ठाण्यातच केली बेदम मारहाण !

सांगलीतील घटना अद्याप ताजी असतानाच टेंभुर्णी पोलिसांनी त्या घटनेच्या पुनरावृत्तीचे दर्शन घडवित रविवारी एका निष्पाप युवकास पोलीस ठाण्यातच बद-बद बदडले. ...

सोलापूरातील ‘मेगा पॉवरलूम क्लस्टर’ साठी तीन जागांचा पर्याय, होटगी तलाव, कुंभारी, कुमठे येथील जागांची चर्चा - Marathi News | Discussion of three seats for 'Mega powerloom cluster' in Solapur, Hotgi lake, Kumbhari, Kumbh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील ‘मेगा पॉवरलूम क्लस्टर’ साठी तीन जागांचा पर्याय, होटगी तलाव, कुंभारी, कुमठे येथील जागांची चर्चा

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात उभारण्यात येणाºया मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी जिल्हा प्रशासनाने वस्त्रोद्योग विभागासमोर होटगी, कुंभारी, कुमठे येथील जागांचे पर्याय ठेवले आहेत. येथील जमिनींची पाहणी करून प्रशासनाला कळविण्याची सूचना करण् ...

सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका ! - Marathi News | Solapur Bazar committee, after four years, made onion worth Rs. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समिती, चार वर्षांनंतर कांद्याची सव्वानऊ कोटी उलाढाल निर्यातमूल्य लावल्याने कांदा दराला फटका !

केंद्र शासनाने कांद्यावर प्रतिटन ८५० डॉलर प्रतिटन इतके किमान निर्यातमूल्य लावल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याच्या दरात घसरण झाली. ५ हजार २०० रुपयांवर गेलेला दर सोमवारी ४८०० वर खाली आला.  ...

सांगोला सराफ चोरी प्रकरणी झारखंडची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ७.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Jharkhand gang robbed of Sangola Saraf's theft, local crime branch action, seized worth 7.30 lakh rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला सराफ चोरी प्रकरणी झारखंडची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ७.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  ...

सोलापूरला मिळणार ‘मातृवंदना’चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत ! - Marathi News | Solapur gets the benefit of 'Matruvandana'; 5 thousand help for first childbirth! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला मिळणार ‘मातृवंदना’चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत !

गरोदर महिला आणि स्तनदा मातेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेचा लाभ राज्यातील महिलांनाही मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या बाळंतपणात तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. ...

सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढला, ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये जमा - Marathi News | In Solapur district, the process of debt waiver increased, 31 thousand farmers contributed Rs 170 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढला, ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये जमा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता वेग वाढला असून, शुक्रवारी रात्री एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण ...

ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप  - Marathi News | Sugarcane crush Solapur first, crush 41 lakh metric tons of 64 factories | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप 

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे. ...

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू! - Marathi News | Illegal moor fodder in Chincholi Kati area near industrial colony of Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू!

कोंडी-चिंचोली औद्योगिक वसाहतीतील रिकामी जाग्या, लगतच्या कोंडी-अकोलेकाटी-बीबीदारफळ-गुळवंची परिसरातील गायरान जमिनी तसेच याच गावातील खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची विक्री केली जात आहे.  ...