लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

्रपंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा - Marathi News | Prataparpur Temple Committee Chairman Atul Bhosale has been elevated to the post of Minister of State | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :्रपंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत शासन आदेशही पारित झाला आहे. ...

बार्शी बाजार समितीची निवडणुक जाहीर - Marathi News | Barshi Bazar Samiti's election announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी बाजार समितीची निवडणुक जाहीर

१ जुलै रोजी मतदान होणार असून ३ जुलै रोजी मतमोजणीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे़  ...

सोलापूर बाजार समितीच्या आखाड्याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लागले लक्ष ! - Marathi News | District leaders of the Solapur market committee started attention! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीच्या आखाड्याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लागले लक्ष !

सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके कोणते डावपेच खेळणार ? ...

सोलापूर बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर - Marathi News | Announcement of the election program of Solapur Bazar Samiti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला़. ...

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सोलापूर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन - Marathi News | Solapur Sambhaji Brigade movement against petrol and diesel price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सोलापूर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेटसमोर निषेध व्यक्त करणारे आंदोलन करण्यात आले़  ...

मुलांचे अपहरण करणारी टोळी जिल्ह्यात कुठेही नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : अभय डोंगरे - Marathi News | No gangs kidnapping children anywhere in the district, citizens should not believe in rumors: Abhay Dongre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलांचे अपहरण करणारी टोळी जिल्ह्यात कुठेही नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : अभय डोंगरे

मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरवले जात आहे़ ...

जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे अपघाती निधन - Marathi News | Sadhshu Nyamgowda, MLA of Jamkhandi assembly constituency, passes away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे अपघाती निधन

सोलापूर : विजापूर (राज्य - कर्नाटक) जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे सकाळी अपघाती निधन झाले़ हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील कलादगीजवळ झाला आहे़मृत आमदार सिदधू न्यामगौडा हे आपल्या मतदारसंघातील कार्यक ...

‘गरीब, वंचित महिला सत्तेच्या उन्मादाच्या बळी’ - Marathi News |  'Victims of poor and deprived women power insanity' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘गरीब, वंचित महिला सत्तेच्या उन्मादाच्या बळी’

सत्तेचा उन्माद एवढा वाढला आहे की, त्यात गरीब-वंचित महिला बळी पडत आहेत. खैरलांजी ते कठुआ असा हा अत्याचार सुरू आहे. तेव्हा गप्प बसून चालणार नाही. ...