बार्शी बाजार समितीची निवडणुक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:54 PM2018-05-30T14:54:54+5:302018-05-30T14:54:54+5:30

१ जुलै रोजी मतदान होणार असून ३ जुलै रोजी मतमोजणीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे़ 

Barshi Bazar Samiti's election announcement | बार्शी बाजार समितीची निवडणुक जाहीर

बार्शी बाजार समितीची निवडणुक जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्दे१ जुलै रोजी होणार मतदान३ जुलै रोजी होणार मतमोजणीराजकीय चर्चेला आले उधाण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील असलेली बार्शी बाजार समितीची निवडणुक निवडणुक राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याच्या सुचनेनुसार निवडणुक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी जाहीर केली़ १ जुलै रोजी मतदान होणार असून ३ जुलै रोजी मतमोजणीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे़ 

बार्शी बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे - 

  • निवडणुक कार्यक्रम जाहीर - ३१ मे २०१८
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी - ३१ मे २०१८ ते ५ जून २०१८
  • उमेदवारी अर्जाची छाननी - ६ जुन २०१८
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी - २१ जुन २०१८ पर्यंत
  • निवडणुकीसाठीची अंतिम उमेदवारी यादी जाहीर करणे व चिन्हाचे वाटप - २२ मे २०१८
  • मतदान - १ जुलै २०१८
  • मतमोजणी - ३ जुलै २०१८ 

Web Title: Barshi Bazar Samiti's election announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.