लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट - Marathi News | Rahul Kul, Prashant Patil took a meeting with Mohite-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट

बारामती लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील समर्थकांची गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ...

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके - Marathi News | In the last four and a half years, there is no fund for the upturn irrigation scheme: Bharat Bhalek | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले. ...

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग - Marathi News | In the campaign against the deprived Bahujan alliance, the Kaka-Putin riots | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर याचा प्रचार शिगेला ...

तुफान आलंया...; तृतीयपंथीयांनी केले वॉटर कप स्पर्धेत ‘श्रमदान’ - Marathi News | Water Cup Competition solapur district work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुफान आलंया...; तृतीयपंथीयांनी केले वॉटर कप स्पर्धेत ‘श्रमदान’

आम्हाला माणूस म्हणून किंमत द्या, श्रमदानात सहभागी करुन घ्या; सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करताना तृतीयपंथीयांचे भावनिक आवाहन; पाण्याच्या स्वावलंबनासाठी वडाळा ग्रामस्थांची वज्रमूठ ...

माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी - Marathi News | madha loksabha election sanjay shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे. ...

पेशंट्स पेशन्स ठेवा ! - Marathi News | Patients Patients Keep! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेशंट्स पेशन्स ठेवा !

रुग्ण आणि डॉक्टरांतील संवाद दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्याचे पर्यावसान बºयाचदा गैर समजांमध्ये किंवा कधी कधी डॉक्टरांवर हल्ले करण्यात होते आहे ...

शिवसेना कार्यकर्त्यांचा ‘इगो’ संपला...आता युवा सेनेचा ‘विश्वास’ अडला - Marathi News | The 'ego' of the Shiv Sena workers was over ... now the confidence of the young man was broken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना कार्यकर्त्यांचा ‘इगो’ संपला...आता युवा सेनेचा ‘विश्वास’ अडला

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून उभे असलेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ...

सत्तर फूट उंचीवर मांजात फसलेल्या पारव्याला अग्निशामक जवानांच्या मदतीने केले मुक्त ! - Marathi News | A seventy-five-feet high pigeon pigeon was made free with the help of firefighters! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सत्तर फूट उंचीवर मांजात फसलेल्या पारव्याला अग्निशामक जवानांच्या मदतीने केले मुक्त !

सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ परिसरातील घटना; पक्षीमित्रांनीही दिली साथ, पक्षी झेप घेताच आनंद व्यक्त ...