अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Solapur, Latest Marathi News
Bedana Market Solapur कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात प्रतिकिलो विक्रमी ४०१ रुपयांचा दर मिळाला आहे. ...
तेरा लाख रुपये खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाचे अपहरण. ...
Bird Flu सोलापुरातील कावळे, घार अन् बगळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळं झाल्याचं भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत (Temperature) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...
भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आले आहेत. ...
चित्रा हाक्के दुपारी १२ वाजता दोन्ही मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडल्या होत्या. ...
१३ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ दोघेजण सज्ञान असून, उर्वरित अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. ...
GI for Ujani Banana उजनी लाभक्षेत्रात केळी उत्पादनासाठी अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड व उत्पादन शक्य होत असल्यामुळे 'उजनी'ची केळी म्हणूनच जी. आय. मानांकन मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...