लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

पायलटने खूप प्रयत्न केले, राधाकृष्ण विखेंचे हेलिकॉप्टर उड्डाणच करेना; शेवटी... - Marathi News | The pilot tried hard for 10-15 minits to fly Radhakrishna Vikhe patil's helicopter; people capacity reached in sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पायलटने खूप प्रयत्न केले, राधाकृष्ण विखेंचे हेलिकॉप्टर उड्डाणच करेना; शेवटी...

राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शनिवारी सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ...

घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; मुलीची बॅग परत न दिल्याप्रकरणी आई, वडील व भावावर गुन्हा - Marathi News | Gone against the family and get married complaint against mother father and brother for not returning the girl s bag | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; मुलीची बॅग परत न दिल्याप्रकरणी आई, वडील व भावावर गुन्हा

मुलीच्या सासरच्या घरी येऊन तिच्याकडून लॅपटॉप व कंपनीचे कागदपत्रे असलेली बॅग आई, वडील व भावाने नेले. ...

Pune | पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; १५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी - Marathi News | Bus accident on Ambabai's darshan; Incident on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; १५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी

बस चालकाच्या चुकीमुळे बस महामार्ग व सेवा रस्त्याच्या दरम्यान मोरीत जाऊन पडली.... ...

पालकमंत्र्यांच्या अश्वासनानंतर अखेर तहसिलदार, नायबतसहिलदार यांचे आंदोलन मागे! - Marathi News | After the assurance of Guardian Minister, protest of Tehsildar, Naibatsahildar is finally over! Will report to work from Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्र्यांच्या अश्वासनानंतर अखेर तहसिलदार, नायबतसहिलदार यांचे आंदोलन मागे!

सोमवार पासून कामावर होणार हजर. ...

सातारा, सांगली, पुण्याचे सेतू कार्यालय सुरू, मग साेलापूरचे बंद का?  - Marathi News | Setu office of Satara, Sangli, Pune opened, then why closed Saleapur? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सातारा, सांगली, पुण्याचे सेतू कार्यालय सुरू, मग साेलापूरचे बंद का? 

प्रणिती शिंदेंचा सवाल : जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर केली टीका ...

ऑगस्टमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर - Marathi News | International Fancy Garment Fair at Solapur in August | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑगस्टमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर

गुरुवारी गारमेंट उद्योजकांची बैठक झाली. या बैठकीत फॅन्सी गारमेंट फेअर घेण्याची सूचना सर्वांनी केली. ...

Solapur: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा - Marathi News | Solapur: Selection of four Gram Panchayats of the district for National Panchayat Award, workshop to be held in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा

Solapur News: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. ...

नवऱ्याने भांडणात बायकोचे जोरात कान ओढले; कानच फाटून बाजूला झाले, सोलापूरमधील घटना - Marathi News | The husband pulled his wife's ear hard in a fight; Ears were torn aside, the incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवऱ्याने भांडणात बायकोचे जोरात कान ओढले; कानच फाटून बाजूला झाले, सोलापूरमधील घटना

बुधवारी सायंकाळी घरामध्ये दोघा नवरा बायकोचे घरगुती वादात भांडण झाले. ...