लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू! - Marathi News | Solapurkar's wait is over, citizens will get 600 rupees brass sand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू!

जांबूड येथे वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन ...

मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार - Marathi News | Woman injured as her leg got stuck under the wheel of a freight train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार

बाथरुमसाठी खाली उतरल्यानं घडली दुर्घटना ...

आषाढी सोहळा! दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग; पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल - Marathi News | Ashadi Ekadashi! queue up to five kilometers for darshan; 15 lakh devotees entered Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा! दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग; पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल

मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, पत्रशेड परिसर, आदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात - Marathi News | official pooja of vitthal by chief minister today tomorrow eknath shinde visit pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात

मुख्यमंत्री शिंदे हे सहपरिवार आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. ...

लग्नाचे आमिष दाखवून निर्तकीवर अत्याचार - Marathi News | Abuse of Nirtaki by allurement of marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून निर्तकीवर अत्याचार

कला केंद्रातील एक नर्तकीला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार करीत शिवीगाळ अन मारहाण केली. ...

दातांनी टोपण उघडताना कीटकनाशक गेलं तोंडात! - Marathi News | insecticide went into the mouth while opening the mouth with the teeth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दातांनी टोपण उघडताना कीटकनाशक गेलं तोंडात!

महिला शेतकरी दवाखान्यात ...

शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar pitted those who did talk against me; Allegation of Bhagirath Bhalke in Front of BRS KCR Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप

भगीरथ भालके यांनी मंगळवारी दुपारी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. ...

"मोदीजी, मेक इन इंडिया म्हणता, मग गावागावात चायना बाजार का भरतो?" - Marathi News | "If you say 'Make in India, then why is China filling the market in villages?'' asked KCR in solapur to modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मोदीजी, मेक इन इंडिया म्हणता, मग गावागावात चायना बाजार का भरतो?"

मी मराठीत बोलू शकत नाही, परंतू मराठी समजू शकतो. स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार आहे. ...