लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका, मराठी बातम्या

Solapur municipal, Latest Marathi News

सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार,  जलवाहिनीचा पत्ताच नाही - Marathi News | Water tank, drinking water supply, water supply, water supply in Solapur Smart City | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार,  जलवाहिनीचा पत्ताच नाही

स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  ...

सोलापूर शहरातीतल बेकायदा बांधकामावर दुसºयांदा हातोडा, रेल्वे लाईन येथील कारवाई - Marathi News | Action for the second hartola, railway line on illegal construction in Solapur City | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातीतल बेकायदा बांधकामावर दुसºयांदा हातोडा, रेल्वे लाईन येथील कारवाई

मनपाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेत पाडकाम करूनही पुन्हा बांधकाम बस्तान बसविणाºयावर मंगळवारी कारवाई करण्यात आली.  ...

सोलापूरातील कचरा डेपोचे होणार ‘आॅडिट’, प्रक्रिया करण्यावर दिला भर, लवकरच प्रकल्प अहवाल तयार करणार ! - Marathi News | The garbage depot of Solapur will be 'audited', will be given to the process, soon the project report will be prepared! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील कचरा डेपोचे होणार ‘आॅडिट’, प्रक्रिया करण्यावर दिला भर, लवकरच प्रकल्प अहवाल तयार करणार !

मनपाच्या अखत्यारित असलेल्या कचरा डेपोतील साठ्याची तपासणी करण्यात येत असून या कचºयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाणार आहे.  ...

सोलापूरात घटस्फोटित, विधवांच्या मुलांना मोफत इंग्रजी शिक्षण, शहरातील २० शाळांसाठी भरता येईल अर्ज - Marathi News | Free schooling for children of widows in Solapur, free application for 20 schools in the city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात घटस्फोटित, विधवांच्या मुलांना मोफत इंग्रजी शिक्षण, शहरातील २० शाळांसाठी भरता येईल अर्ज

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात ये ...

सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेचा हातोडा, पाच ठिकाणी पाडकाम सुरू, ३४० मिळकतदारांना दिल्या नोटिसा - Marathi News | Municipal corporation hammer on illegal construction in Solapur City | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेचा हातोडा, पाच ठिकाणी पाडकाम सुरू, ३४० मिळकतदारांना दिल्या नोटिसा

जुळे सोलापुरातील पाच बेकायदा बांधकामावर सोमवारी मनपाच्या पथकाने हातोडा मारुन जमीनदोस्त केले.  ...

रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले - Marathi News | On Sunday, water supply to Solapur city for four days, water from Ujani leaves water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळव ...

 ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत ! - Marathi News | Marathwada, Mayor Shobha Baneshitti, Minister for the implementation of 692 crore water supply scheme, ready for defeat by ministers for the ministers! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !

समांतर जलवाहिनी टाकण्याच्या ६९२ कोटींच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून, जानेवारीच्या सभेत टेंडरला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेला आव्हान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी दोन्ही मंत्र्यांचा स ...

युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण ! - Marathi News | Solapur will be involved in twelve cities of the European Union, in industrial and cultural matters. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण !

केंद्र शासनाच्या शाश्वत नागरी विकास योजनेसाठी देशातील १२ शहरांमध्ये सोलापूरचीही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. याबाबत युरोपियन युनियनचे मनपाला पत्र आले आहे.  ...