लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

१८ वर्षांखालील मुलांवर सरसकट सोशल मीडिया, मोबाइल बंदी सरकार करणार नाही - Marathi News | govt will not ban social media mobile phones on children under 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ वर्षांखालील मुलांवर सरसकट सोशल मीडिया, मोबाइल बंदी सरकार करणार नाही

सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे मुलांवरील परिणामांबाबत लक्षवेधी मांडली होती.  ...

पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय? - Marathi News | a flurry of publicity a barrage of brainwashing but what about enlightenment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय?

माहितीचा पूर प्रचंड, पण योग्य माहितीचा अभावही! त्यावरील उत्तर त्रागा करणे, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात आहे. ...

पुण्यात मेट्रोच्या बोगद्याला छिद्र; घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार, मोठा निष्काळजीपणा समोर - Marathi News | Hole in metro tunnel in Pune; Incident occurred while getting borewell for house, great negligence exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मेट्रोच्या बोगद्याला छिद्र; घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार, मोठा निष्काळजीपणा समोर

थेट बोगद्याच्या वरच बोअरवेल मारल्यामुळे बोगद्याचे नुकसान झाले असून त्या ठिकाणी पाणी गळतीही सुरू झाली आहे ...

वडिलांनी मोबाइल चेक केला; नैराश्यातून मुलीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Father checked his mobile; daughter took extreme step out of depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांनी मोबाइल चेक केला; नैराश्यातून मुलीने उचलले टोकाचे पाऊल

मोबाइल तिच्या वडिलांनी चेक केल्यावर आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. मात्र, वडिलांनी आपला मोबाइल चेक केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले ...

जलवाहिन्या हजारो किमी, साठा कोट्यवधी लिटर, तरी शहरात पाणीटंचाई का? व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह - Marathi News | Thousands of km of water channels, crores of liters of storage, yet why is there water shortage in the city? Serious question mark on the system | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलवाहिन्या हजारो किमी, साठा कोट्यवधी लिटर, तरी शहरात पाणीटंचाई का? व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

दररोज सुमारे ५५० ते ६५० एमएलडी पाणी उपलब्ध असतानाही अनेक भागांत कमी दाब, अनियमित पुरवठा आणि टंचाईचे चित्र कायम आहे ...

खडकवासल्यातून सुमारे २ कोटी लिटर पाणी गेले वाया; उन्हाळी आवर्तनास बसणार तडाखा, दुरुस्तीसाठी चार दिवस - Marathi News | About 20 million liters of water was wasted from Khadakwasla; Summer cycle will be affected, four days for repairs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यातून सुमारे २ कोटी लिटर पाणी गेले वाया; उन्हाळी आवर्तनास बसणार तडाखा, दुरुस्तीसाठी चार दिवस

या कालव्यामधून ११०० क्युसेकने पाणी इंदापूरपर्यंत जात असून, पिकांचे सिंचन तसेच पुण्यासह दौंड, इंदापूर, बारामती हवेली आणि आसपासच्या भागांना पिण्यासाठी सोडण्यात येते ...

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी आता ‘ॲप’चा वापर; माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार - Marathi News | 'App' now used for anti-drug campaign in Pune; names of informants will remain confidential | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी आता ‘ॲप’चा वापर; माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार

सध्या शहरातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत या अवैध व्यवसायाचे जाळे पसरले आहे. ...

सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड - Marathi News | Marriage despite in-laws' knowledge; After child marriage was prevented, the type of abuse against the minor girl was revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये (पॉक्सो) २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली ...