लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

त्याने स्वत:ला घरात कोंडून घेऊन गॅस सिलेंडर सुरू ठेवला! अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला - Marathi News | He locked himself in the house and continued the gas cylinder! Firefighters averted a major disaster | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याने स्वत:ला घरात कोंडून घेऊन गॅस सिलेंडर सुरू ठेवला! अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला

जवानांनी दरवाजा तोडत आत प्रवेश करून शेगडीचे बटण बंद करुन त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने सुखरूपपणे बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले ...

Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार - Marathi News | The father supports the daughter and the daughter supports the father Sharad Pawar waited for Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार

पत्रकार परिषदेनंतर शरद पवार चक्क वाट पाहत थांबले असल्याने यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे ...

ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन - Marathi News | Paving the way for senior artists pension A committee of 8 members was established in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन

साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते ...

'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर - Marathi News | Lifetime glory of Chaturang Pratishthan is senior humorist Announced to s d fadnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर

जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा 'रंगसंमेलन सोहळा' यावर्षी दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात येणार ...

Pune Metro: पुणे मेट्रोचे नवीन कार्ड; मुदत ५ वर्षे, कसं मिळवणार हे कार्ड, जाणून घ्या... - Marathi News | Pune Metro New Card of Pune Metro Duration 5 years how to get this card know... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रोचे नवीन कार्ड; मुदत ५ वर्षे, कसं मिळवणार हे कार्ड, जाणून घ्या...

मेट्रो ॲप किंवा मेट्रो स्थानकांवर असलेल्या ग्राहक सुविधा केंद्रांमधून हे कार्ड खरेदी करता येईल ...

Shivaji Nagar Vidhan Sabha: 'बाहेरचा उमेदवार सहन केला जाणार नाही', निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अंतर्गत तुंबळ युद्ध - Marathi News | Outside candidate will not be tolerated internal party war ahead of elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivaji Nagar Vidhan Sabha: 'बाहेरचा उमेदवार सहन केला जाणार नाही', निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अंतर्गत तुंबळ युद्ध

बाहेरचा उमेदवार लादला जाईल या शक्यतेने शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व इच्छुक एकत्र आले ...

'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Fight over 'holiday'! A teacher beats up a fellow teacher; The video went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Viral Video News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. शिक्षक खुर्चीवर बसला आहे आणि शिक्षिका त्याला मारहाण करत आहे.  ...

देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या... - Marathi News | Frogs are married in many places in the country! Why did this practice start? Find out... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या...

दरवर्षी मे-जून महिन्यात बेडकांचे लग्न लावले जात असून उत्तर प्रदेशमध्ये बेडकाचे अतिशय सुंदर असे मंदिर देखील आहे ...