लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Pune: सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी - Marathi News | Pune Lok Adalat to pay fines at a discount Traffic police's planning collapsed, demand for extension of time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी

दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ...

VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा! - Marathi News | VIRAL: 'No, no, Dad won't accept it'; she kept crying and screaming and he did something like this... Love drama on a moving train! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!

Viral Video : सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. ...

लोहगाव विमानतळावरून दिवसभरात ५ विमानांना उशीर; विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले - Marathi News | 5 flights delayed from Lohegaon airport during the day; passengers had to wait at the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळावरून दिवसभरात ५ विमानांना उशीर; विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले

अनेक वेळा प्रवाशांना विमानांना उशीर झाला तर पाच तास अगोदर मेसेज देणे आवश्यक आहे. परंतु काही विमान कंपन्यांकडून वेळेवर मेसेज पाठविले जात नाही. ...

प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’; उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करावी - प्रताप सरनाईक - Marathi News | For a pollution-free environment, 'No PUC, No Fuel' at petrol pumps; The initiative should be implemented forcibly - Pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’; उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करावी - प्रताप सरनाईक

भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे ...

Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक - Marathi News | Pune ranks 10th among 130 cities in the country in clean air survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक

पुणे महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे ...

१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल! - Marathi News | Boyfriend was cheating on his girlfriend for 10 years; pet dog exposed it! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

एका तरुणाने तब्बल १० वर्ष आपल्या गर्लफ्रेंडला धोका दिला. यासाठी त्याने काय काय केलं हे ऐकून चक्रवाल! ...

Pune City: पुण्यातील रस्ते झाले चकाचक; विसर्जन मिरवणूक रस्त्यांवरून ७०० टन कचरा संकलन - Marathi News | Pune's roads became sparkling; immersion procession collected 700 tons of garbage from the roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील रस्ते झाले चकाचक; विसर्जन मिरवणूक रस्त्यांवरून ७०० टन कचरा संकलन

कचऱ्यात ३०.९६ टन डेकोरेशनचे साहित्य व १.६ टन चपला व बुटांचा समावेश आहे ...

महिला पत्रकाराचा विनयभंग; वादकाला प्रकरण भोवले, ढोल-ताशा पथकातील दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Female journalist molested; The musician was involved in the case, a case was registered against two members of the drum and drum team | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पत्रकाराचा विनयभंग; वादकाला प्रकरण भोवले, ढोल-ताशा पथकातील दोघांविरोधात गुन्हा दाखल

पायावरून चाक गेल्याने महिला पत्रकाराने त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालून धक्काबुक्की करून अश्लील वर्तन केले ...