लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना सुखद गारव्याचा अनुभव; १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद - Marathi News | Pune residents experience pleasant drizzle after October heat Temperature recorded at 13.4 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना सुखद गारव्याचा अनुभव; १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुण्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे ...

नीलेश घायवळच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ईडीला पुणे पोलिसांकडून पत्र - Marathi News | Pune Police writes to ED to investigate Nilesh Ghaywal's financial dealings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलेश घायवळच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ईडीला पुणे पोलिसांकडून पत्र

घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमवल्याचा संशय आहे ...

मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार - Marathi News | 300 crores exchanged in Mundhwa land scam; Now Satbara, manipulation and purchase will be investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार

प्रत्यक्षात खरेदीदाराने अर्थात अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना एक रुपयाही दिला नसल्याचे खरेदी खतावरून स्पष्ट झाले होते ...

पुण्यात गुलाबी थंडीचा कडाका; नागरिकांची स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरूवात - Marathi News | Pink cold grips Pune Citizens start wearing warm clothes like sweaters and mufflers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुलाबी थंडीचा कडाका; नागरिकांची स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरूवात

सोमवारी या हंगामातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील २ दिवस तापमानात अजून घट होणार असल्याचा अंदाज ...

‘आपले’ आणि ‘परके’; जातीय लढाईत मराठवाड्याच्या सलोख्याची कसोटी! - Marathi News | The test of Marathwada's reconciliation in the communal war between 'ours' and 'others'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आपले’ आणि ‘परके’; जातीय लढाईत मराठवाड्याच्या सलोख्याची कसोटी!

सध्याचे वातावरण केवळ राजकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अस्थिर आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सलोखा अत्यावश्यक असतो. पण आज राजकीय मतभेद सामाजिक द्वेषात रूपांतरित होत आहेत. ...

...म्हणून भटक्या श्वानांना बसवणार मायक्रो चिप; महापालिकेच्या अभिनव योजनेला सुरुवात - Marathi News | ...so stray dogs will be microchipped; Municipal Corporation's innovative scheme begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून भटक्या श्वानांना बसवणार मायक्रो चिप; महापालिकेच्या अभिनव योजनेला सुरुवात

भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवल्यावर या प्रणालीमुळे प्रत्येक कुत्र्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होणार ...

संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराज व पांडुरंगाचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल - Marathi News | Palkhi ceremony of Saint Namdev Maharaj and Panduranga arrives in Purandar for Sanjeev Samadhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराज व पांडुरंगाचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल

संत नामदेवांच्या आणि पांडुरंगाच्या पादुकांंना नीरा नदीतील दत्त घाटावर विठ्ठल नामाचा जयघोषात स्नान घालण्यात आले. ...

Parth Pawar: पार्थ पवार जमीन घोटाळा व्यवहारातील तत्परता सामान्यांसाठी का नाही? वकिलांचा सवाल - Marathi News | Why is the urgency in Parth Pawar land scam transaction not for the common man? Lawyers question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार जमीन घोटाळा व्यवहारातील तत्परता सामान्यांसाठी का नाही? वकिलांचा सवाल

सामान्य नागरिकांना अशा स्वरूपाचे खरेदीखत करायचे असल्यास कागदपत्रे, जागेची पडताळणी मूल्यमापन, बँकेची स्वतंत्र पडताळणी अशा स्वरूपाच्या कार्यवाहीला सामोरे जाऊन सामान्य अक्षरश: मेटाकुटीला येतात. ...