लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bigg Boss OTT Winner Elvish Yadav visited Mata Vaishno Devi Temple to seek blessings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; व्हिडीओ व्हायरल

. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या मंदिराच्या आवारातील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार - Marathi News | Jangli Maharaj Road in Pune which has not had a pothole till date will be beautified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार

आकर्षक पदपथांसह, झाडांच्या निगराणीसाठी, झेब्राक्रॉसिंग पट्टे, जलवाहिन्यांसाठी केलेली खोदाई दुरूस्ती आदी कामांसाठी दोन कोटींची निविदा ...

'पोपट दे घटस्फोट घे', पतीच्या हट्टापायी सोडला आफ्रिकन पोपट अन् रखडलेला घटस्फोट मंजूर - Marathi News | Parrot give divorce a husband insistence to an African parrot Finally the stalled divorce is granted in a moment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोपट दे घटस्फोट घे', पतीच्या हट्टापायी सोडला आफ्रिकन पोपट अन् रखडलेला घटस्फोट मंजूर

समुपदेशनादरम्यान पत्नीने पतीला पोपट सुपूर्द करण्याचे मान्य केले अन् पोपटामुळे रखडलेला घटस्फोट क्षणार्धात मंजूर झाला ...

टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता - Marathi News | Tiger and Lions Point will become world class tourist destinations 333 crore proposal approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

लोणावळ्याजवळील हे दोन्ही पॉईंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास प्रकाश व ध्वनी शो अशा सुविधायुक्त पर्यटन स्थळ विकासाला गती मिळणार ...

अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर - Marathi News | Atal Culture Award Announced Dr. Prabha Atre Dr. Pramod Chaudhary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार ...

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा - Marathi News | 68 crore scheme for 44 flood prone villages in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा

उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी ...

खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | Pune City NCP protest against suspension of MP Supriya Sule, Dr. Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणून खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, राष्ट्रवादीचा आरोप ...

राज्यात येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका जाणवेल; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | The state will experience severe cold in the next two days Weather forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका जाणवेल; हवामान खात्याचा अंदाज

ख्रिसमसला (दि.२५) हवेतील गारवा कमी होणार असून, किमान तापमानात वाढ होणार ...