लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Schools: १ महिन्याने शिक्षण विभागाला जाग अन् पालकांच्या डोक्याला ताप, ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत - Marathi News | 1 month education department awake and parents in tension 49 schools declared unauthorized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Schools: १ महिन्याने शिक्षण विभागाला जाग अन् पालकांच्या डोक्याला ताप, ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत

अनधिकृत शाळांमध्ये जर मुलांनी प्रवेश घेतला असेल तर त्यांच्या पुढील भवितव्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होतोय ...

Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', पालखीमार्गात आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा - Marathi News | healthcare services to more than 5 lakh patients in Palkhi sohala so far in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', पालखीमार्गात आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी आरोग्य सेवा पुरवत आहेत ...

नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी - Marathi News | An opportunity for Pune residents to experience the season of Naseeruddin Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी

'सिझन' बरोबरच रत्ना पाठक शाह यांचा अभिनय असलेले 'ओल्ड वर्ल्ड' हे नाटक पुणेकरांच्या भेटीला ...

IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात... - Marathi News | Want a car want a soldier want a house IAS Pooja khedakar transfered washim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात...

प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली होती ...

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची आर्थिक जबाबदारी पतीवर नाही - Marathi News | If the wife has an extramarital affair her financial responsibility is not on the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची आर्थिक जबाबदारी पतीवर नाही

न्यायालयाने पत्नीचा पोटगी अर्ज नाकारत मुलीला केली पोटगी मंजूर ...

सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द - Marathi News | 8 trains running between Mumbai Pune Mumbai including Sinhagad Deccan Intercity Deccan Queen Express have been cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द

मुसळधार पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला ...

Zika Virus: झिकामुळे सर्वच बाळांमध्ये धाेका हाेण्याची शक्यता नाही; स्त्रीराेगतज्ज्ञांची माहिती - Marathi News | Zika virus is not likely to cause seizures in all babies Gynecologist information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: झिकामुळे सर्वच बाळांमध्ये धाेका हाेण्याची शक्यता नाही; स्त्रीराेगतज्ज्ञांची माहिती

गर्भवतींनी घाबरून न जाता स्त्रीराेगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भाची साेनाेग्राफी व इतर तपासणी करत राहावी ...

हरे राम, हरे कृष्णाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा ! हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमला - Marathi News | Hare Ram Hare Krishna Jagannath Rath Yatra A community of thousands thronged the area in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरे राम, हरे कृष्णाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा ! हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमला

भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली होती. ...