लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

टेकडी, घाट परिसरातील गुन्ह्यांची चौकशी; ४० गावे पालथी घातली, ४५० गुन्हेगार तपासले, पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | investigation of crimes in tekdi and ghat area 40 villages raided 450 criminals checked, Pune police on mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेकडी, घाट परिसरातील गुन्ह्यांची चौकशी; ४० गावे पालथी घातली, ४५० गुन्हेगार तपासले, पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

बोपदेव घाट घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या - मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली ...

प्रेमाला 'सीमा' नाही! टॅक्सी चालकासाठी लंडनहून भारतात आली; मग पतीला सांगितली आपबीती - Marathi News | A married woman from Hyderabad used to come to India from London to work as a taxi driver | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रेमाला सीमा नाही! टॅक्सी चालकासाठी लंडनहून भारतात आली; मग पतीला सांगितली आपबीती

तेलंगणातील हैदराबादमधील एका टॅक्सी चालकासाठी संबंधित महिला भारतात आली. ...

५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती - Marathi News | 50 lives in your hands Initially rejected by the family she bravely took up the steering st bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती

धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असून ५० लोकांचे जीव हातात, काही वाईट झाले तर, यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता ...

त्याने स्वत:ला घरात कोंडून घेऊन गॅस सिलेंडर सुरू ठेवला! अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला - Marathi News | He locked himself in the house and continued the gas cylinder! Firefighters averted a major disaster | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याने स्वत:ला घरात कोंडून घेऊन गॅस सिलेंडर सुरू ठेवला! अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला

जवानांनी दरवाजा तोडत आत प्रवेश करून शेगडीचे बटण बंद करुन त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने सुखरूपपणे बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले ...

Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार - Marathi News | The father supports the daughter and the daughter supports the father Sharad Pawar waited for Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार

पत्रकार परिषदेनंतर शरद पवार चक्क वाट पाहत थांबले असल्याने यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे ...

ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन - Marathi News | Paving the way for senior artists pension A committee of 8 members was established in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन

साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते ...

'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर - Marathi News | Lifetime glory of Chaturang Pratishthan is senior humorist Announced to s d fadnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर

जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा 'रंगसंमेलन सोहळा' यावर्षी दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात येणार ...

Pune Metro: पुणे मेट्रोचे नवीन कार्ड; मुदत ५ वर्षे, कसं मिळवणार हे कार्ड, जाणून घ्या... - Marathi News | Pune Metro New Card of Pune Metro Duration 5 years how to get this card know... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रोचे नवीन कार्ड; मुदत ५ वर्षे, कसं मिळवणार हे कार्ड, जाणून घ्या...

मेट्रो ॲप किंवा मेट्रो स्थानकांवर असलेल्या ग्राहक सुविधा केंद्रांमधून हे कार्ड खरेदी करता येईल ...