स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo V21 Pro and Vivo Y72 5G price: Vivo V21 Pro ची किंमत 32,990 रुपयांपासून सुरु होऊ शकते, Vivo Y72 5G चा 8GB रॅम व्हेरिएंट भारतात 22,990 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो ...
Oppo Gaming Smartphone: Oppo चा आगामी गेमिंग स्मार्टफोन युरोपियन युनियन इंटेलेक्चुल प्रॉपर्टी ऑफिस (EUIPO) च्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या पेटंटच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. ...
Apple Watch Saves Woman: मिशिगनमधील Apple Watch वापरणाऱ्या एका महिलेला हृदय विकाराचा झटका आला होता, या झटक्याची माहिती अॅप्पल वॉचने वेळेवर दिल्यामुळे तिचा जीव वाचला. ...
POCO F3 GT India Launch: POCO F3 GT च्या भारतीय लाँचची नेमकी तारीख समोर आली नाही परंतु हा स्मार्टफोन ऑगस्टच्या सुरुवातीला लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ...