लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
रियलमीची कमाल! Dimensity 810 प्रोसेसरसह जगातील पहिला स्मार्टफोन Realme 8S 5G भारतात सादर  - Marathi News | Realme 8s 5g launch in india with mediatek dimensity 810 and 8gb ram price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीची कमाल! Dimensity 810 प्रोसेसरसह जगातील पहिला स्मार्टफोन Realme 8S 5G भारतात सादर 

Realme 8S 5G Price: Realme 8S 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सादर झाला आहे. ...

अरे वा! 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह येणार Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप फोन   - Marathi News | Xiaomi next flagship smartphone may come with 200mp 50mp dual primary cameras new leak suggested  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह येणार Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप फोन  

200MP Camera Phone: Xiaomi च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दोन प्रायमरी कॅमेरे देण्यात येतील. ज्यात 50MP आणि Samsung च्या ISOCELL HP1 सेन्सर म्हणजे 200MP सेन्सरचा समावेश असेल.  ...

शाओमीचा सर्वात हलका 5G फोन होणार भारतात लाँच; Xiaomi 11 Lite 5G NE होऊ शकतो या महिन्यात सादर  - Marathi News | Xiaomi 11 lite 5g ne to launch soon in india expected specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा सर्वात हलका 5G फोन होणार भारतात लाँच; Xiaomi 11 Lite 5G NE होऊ शकतो या महिन्यात सादर 

Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला जाऊ शकतो.   ...

नवीन फोनवर जुने WhatsApp मेसेज कसे मिळवायचे? अशाप्रकारे गुगल ड्राईव्हवर करा चॅट बॅकअप  - Marathi News | How to backup whatsapp chat in to google drive and restore   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन फोनवर जुने WhatsApp मेसेज कसे मिळवायचे? अशाप्रकारे गुगल ड्राईव्हवर करा चॅट बॅकअप 

जर तुम्हाला एखाद्या नवीन डिवाइसवर जुने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस हवे असतील तर तुम्ही जुन्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन तो नव्या फोनवर रिस्टोर करू शकता.   ...

... म्हणून वाढवली Smartphones ची किंमत; Xiaomi नं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | shortages in supply chain and shipping charges increase responsible for increase in smartphones prices | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :... म्हणून वाढवली Smartphones ची किंमत; Xiaomi नं दिलं स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी कंपनीनं घेतला होता Smartphones ची किंमत वाढवण्याचा निर्णय. आठ महिन्यांमध्ये कंपनीनं Redmi note 10 च्या किंमतीत केली पाच वेळा वाढ. ...

Samsung Galaxy M52 5G लवकरच येणार भारतात; सपोर्ट पेज आले समोर  - Marathi News | Samsung galaxy m52 5g expected to launch in india soon support page goes live  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M52 5G लवकरच येणार भारतात; सपोर्ट पेज आले समोर 

Samsung Galaxy M52 5G India launch : कंपनीच्या वेबसाईटवर गॅलेक्सी एम52 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-M526B/DS सह लिस्ट झाला आहे. हा मॉडेल नंबर ब्लूटूथ एसआईजीवरील SM-M526B_DS आणि SM-M526BR_DS मॉडेल नंबरशी मिळता जुळता आहे. ...

Whatsapp युजर्सना मोठा झटका! Facebook वाचतंय तुमचे खासगी मेसेज; रिपोर्टमधून मोठा दावा - Marathi News | facebook can able to read your private whatsapp message also watch videos and images new report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp युजर्सना मोठा झटका! Facebook वाचतंय तुमचे खासगी मेसेज; रिपोर्टमधून मोठा दावा

Facebook can able to read your private whatsapp message : व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. ...

Free Fire डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून असे मिळवा Flaro Tribe Bundle  - Marathi News | How to get flaro tribe bundle by free fire diamond royale event step by step full process  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून असे मिळवा Flaro Tribe Bundle 

Free Fire Update: फ्री फायरमध्ये अनेक जबरदस्त आयटम्ससह Flaro Tribe Bundle डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून मिळवणे खूप सोप्पे आहे.   ...