लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
15 हजारांत Vivo चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच; 5000mAh बॅटरीसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद   - Marathi News | Vivo Y33e 5G Launched With 5000mAh Battery And Dimensity 700 Processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 हजारांत Vivo चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच; 5000mAh बॅटरीसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद  

Vivo Y33e 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे.   ...

Goodwill Ransomware: भारतात नव्या व्हायरसचा धुमाकूळ! तुम्हाला कधीही गाठेल, त्याच्या तीन 'चांगल्या' अटी पूर्ण केल्यावरच सोडेल - Marathi News | Goodwill Ransomware in India! Cyber crime or forced charity? ‘Goodwill’ ransomware makes victim donate to poor, financial help to needy patients | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात नव्या व्हायरसचा धुमाकूळ! तुम्हाला कधीही गाठेल, त्याच्या तीन 'चांगल्या' अटी पूर्ण केल्यावरच सो

डिजिटल धोका कुठे कुठे आणि किती आहे यावर काम करणारी कंपनी क्लाउडसेकने या नव्या रॅन्समवेअरचा शोध लावला आहे. ...

काय सांगता! 1000 रुपयांमध्ये मिळतोय iPhone? पुन्हा मिळणार नाही अशी संधी   - Marathi News | iPhone SE Is Avaliable In Just Rs 1000 With Exchange Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 1000 रुपयांमध्ये मिळतोय iPhone? पुन्हा मिळणार नाही अशी संधी  

फ्लिपकार्टवर iPhone SE फक्त 1000 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी दिली जात आहे.    ...

शाओमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 30 मेला येतोय दमदार iQOO Neo 6  - Marathi News | iQOO Neo 6 India launch is on 30 May 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 30 मेला येतोय दमदार iQOO Neo 6 

iQOO Neo 6 स्मार्टफोन भारतात फ्लॅगशिप ग्रेड Snapdragon 870 प्रोसेसरसह येऊ शकतो.   ...

सतत फोन बदलल्यामुळे होतं युजरचं नुकसान; अशाप्रकारे लोकांना फसवत आहेत कंपन्या, जाणून घ्या   - Marathi News | Why User Should Not Upgrade Change Smartphone Every year   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सतत फोन बदलल्यामुळे होतं युजरचं नुकसान; अशाप्रकारे लोकांना फसवत आहेत कंपन्या, जाणून घ्या  

दरवर्षी नवीन स्मार्टफोन घेण्याचं विचार अनेकांच्या मनात येतो. कंपन्या देखील जुना फोन एक्सचेंज केल्यास सूट देतात. परंतु यामुळे खरंच ग्राहकांचा फायदा होतो का?   ...

सर्वात शक्तिशाली प्रोसेसर लाँच; चिपसेटसह लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी लीक, मिळणार 10Gbps नेट स्पीड   - Marathi News | Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 Snapdragon 7 Gen 1 Launched Smartphone List Leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली प्रोसेसर लाँच; चिपसेटसह लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी लीक, मिळणार 10Gbps नेट स्पीड  

चिपसेट मेकर Qualcomm नं आपले दोन नवीन प्रोसेसर सादर केले आहेत Snapdragon 8+ Gen 1 कंपनीचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर असेल तर Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये दिला जाईल.  ...

स्वस्तात 8GB रॅम असलेला गेमिंग फोन; दमदार Infinix Note 12 आणि Note 12 Turbo आले बाजारात   - Marathi News | Infinix Note 12 And Infinix Note 12 Turbo Launched Today On Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात 8GB रॅम असलेला गेमिंग फोन; दमदार Infinix Note 12 आणि Note 12 Turbo आले बाजारात  

Infinix Note 12 आणि Infinix Note 12 Turbo हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. ...

‘सेल्फी लव्हर्स’साठी शानदार फोन; 44MP फ्रंट कॅमेऱ्यासह Vivo Y75 स्मार्टफोनची भारतात एंट्री   - Marathi News | Vivo Y75 5G Launched With 44MP Selfie Camera Phone In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘सेल्फी लव्हर्स’साठी शानदार फोन; 44MP फ्रंट कॅमेऱ्यासह Vivo Y75 स्मार्टफोनची भारतात एंट्री  

Vivo Y75 स्मार्टफोन भारतात MediaTek Helio G96 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.   ...