लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
108MP कॅमेरा आणि शक्तिशाली चिपसेटसह Redmi K50 Pro Plus येऊ शकतो बाजारात   - Marathi News | Redmi k50 pro plus smartphone will launch with snapdragon 898 and 108mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा आणि शक्तिशाली चिपसेटसह Redmi K50 Pro Plus येऊ शकतो बाजारात  

Upcoming Flagship Android Phone Redmi K50 Pro Plus: Redmi K50 सीरिजमधील Redmi K50 Pro Plus स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.   ...

पुढील आठवड्यात येतोय फ्लॅगशिप किलर; शक्तिशाली OnePlus 9RT ची लाँच डेट आली समोर  - Marathi News | OnePlus 9 RT to launch on 12 october in china know specs price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यात येतोय फ्लॅगशिप किलर; शक्तिशाली OnePlus 9RT ची लाँच डेट आली समोर 

Oneplus 9RT Price In India: OnePlus 9 RT स्मार्टफोन येत्या 13 ऑक्टोबरला टेक मार्केटमध्ये लाँच केला जाईल. हा फोन कंपनीच्या चिनी वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. ...

Oppo A54s स्मार्टफोनची किंमत झाली लीक; लाँच होण्याआधीच रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंट्सचा खुलासा  - Marathi News | Oppo a54s price ram storage and color variants leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo A54s स्मार्टफोनची किंमत झाली लीक; लाँच होण्याआधीच रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंट्सचा खुलासा 

Budget Android Phone Oppo A54s Price In India: Oppo A54s कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन आहे, जो लवकरच भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो. ...

कमी किंमतीत शानदार मोटोरोला फोन सादर; तब्बल 2 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह आला Moto G Pure   - Marathi News | Motorola Moto G Pure Launch with 3gb ram Helio G25 Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत शानदार मोटोरोला फोन सादर; तब्बल 2 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह आला Moto G Pure  

Budget Motorola phone Moto G Pure price: मोटोरोलाने स्वस्त स्मार्टफोन Moto G Pure आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची किंमत 160 डॉलर म्हणजे 11 हजार भारतीय रुपयांच्या आसपास आहे.   ...

पॉवरफुल Google Pixel 6 सीरिजची किंमत आली समोर; प्री-ऑर्डर केल्यास गिफ्ट देखील मिळणार  - Marathi News | Google pixel 6 series price and pre order gifts leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॉवरफुल Google Pixel 6 सीरिजची किंमत आली समोर; प्री-ऑर्डर केल्यास गिफ्ट देखील मिळणार 

Google Pixel 6 series price in India: Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro ची किंमत जर्मनीच्या वेबसाईट लिस्टिंगमधून समोर आली आहे. या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरवर Bose 700 Headphones मोफत मिळतील. ...

Samsung चा ढासू 5G फोन Galaxy A13 वेबसाईटवर लिस्ट; कमी किंमतीत देणार Dimensity 700 प्रोसेसर  - Marathi News | Samsung galaxy a13 5g geekbench listing launch soon with dimensity 700 soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा ढासू 5G फोन Galaxy A13 वेबसाईटवर लिस्ट; कमी किंमतीत देणार Dimensity 700 प्रोसेसर 

Cheap 5G phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या चिपसेट, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे. ...

Amazon Great Indian Festival: स्वस्तात मस्त स्मार्टफोनवर मिळतोय डिस्काउंट; 9,000 रुपयांच्या आत मिळणार हे बेस्ट फोन - Marathi News | Redmi 9a Nokia c01 plus Realme narzo 50i 4g best mobile phone under rs 9000 during amazon great indian festival sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Great Indian Festival: स्वस्तात मस्त स्मार्टफोनवर मिळतोय डिस्काउंट; 9,000 रुपयांच्या आत मिळणार हे बेस्ट फोन

Amazon Great Indian sale smartphone offers: आज या लेखात आपण 9,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या बेस्ट स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत, जे डिस्काउंटसह Amazon Great Indian Festival सेलमधून विकत घेता येतील.   ...

या महिन्यात येऊ शकतो POCO चा 5G Phone भारतात; लाँच डेट झाली लीक   - Marathi News | POCO M4 Pro 5G India Launch date tipped know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या महिन्यात येऊ शकतो POCO चा 5G Phone भारतात; लाँच डेट झाली लीक  

Budget 5G phone Poco M4 Pro Price In India: POCO M4 Pro 5G Phone भारतासह जागतिक बाजारात ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस सादर केला जाईल.   ...