लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
7GB RAM सह शानदार Vivo Y20T सादर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळतेय 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Vivo Y20T launched in india at rs 15,490 Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7GB RAM सह शानदार Vivo Y20T सादर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळतेय 5000mAh ची बॅटरी  

Android Phone Vivo Y20T Price In India: Vivo Y20T या फोनमध्ये 6GB RAM, Snapdragon 662 Soc, 13MP Camera आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे. ...

Samsung Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone; स्पेसिफिकेशन्स लीक   - Marathi News | Samsung galaxy a13 5g design leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone; स्पेसिफिकेशन्स लीक  

Cheap 5G Phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G चे स्पेसीफाकेशन्स आणि डिजाईन लीक झाली आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone असेल. ...

8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | iTel S17 Launched with Android 11 Go Edition know specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Cheap Android Phone iTel S17 Launch: iTel S17 स्मार्टफोन नायजेरियात कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. ...

Realme GT Neo 2T Launch Date: 64MP च्या भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेटमध्ये येणार Realme GT Neo 2T  - Marathi News | realme gt neo2t launch date 19 october  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Neo 2T Launch Date: 64MP च्या भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेटमध्ये येणार Realme GT Neo 2T 

Realme GT Neo 2T Price: Realme GT Neo 2T सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल, त्यानंतर हा फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. ...

आसूसला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; Black Shark 4S गेमिंग फोन 13 ऑक्टोबरला होणार लाँच  - Marathi News | Black shark 4s with snapdragon 888 soc to launch on october 13  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आसूसला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; Black Shark 4S गेमिंग फोन 13 ऑक्टोबरला होणार लाँच 

Black Shark 4S ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल. हा फोन व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ...

अ‍ॅमेझॉनने केली Prime Friday Offers ची घोषणा; दर शुक्रवारी मिळणार जबरदस्त ऑफर्स  - Marathi News | Amazon prime friday offers users will get discounts and cashback offers   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅमेझॉनने केली Prime Friday Offers ची घोषणा; दर शुक्रवारी मिळणार जबरदस्त ऑफर्स 

Amazon Prime Friday Offers: अ‍ॅमेझॉनने प्राईम फ्रायडे ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत दर शुक्रवारी स्पेशल ऑफर्स आणि डील्स दिल्या जातील.   ...

खुशखबर! स्मार्टफोन खरेदीवर Airtel देणार 6000 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | Airtel announced cashback of rs 6000 on a new smartphone purchase as part of its mera pehla smartphone program  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! स्मार्टफोन खरेदीवर Airtel देणार 6000 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर 

Airtel Cashback on Smartphone Purchase: एयरटेलने ‘मेरा पहला स्मार्टफोन’ या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना चांगल्या स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ...

किफायतशीर किंमतीत 120W फास्ट चार्जिंग देणार Xiaomi; ढासू फीचर्ससह येणार Redmi Note 11   - Marathi News | Xiaomi redmi note 11 may get 120w fast charging support | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर किंमतीत 120W फास्ट चार्जिंग देणार Xiaomi; ढासू फीचर्ससह येणार Redmi Note 11  

Android Phone Xiaomi Redmi Note 11 Specification: चिनी सोशल मीडिया साईट विबोवरून Xiaomi Redmi Note 11 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. ...