लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
तब्बल 19GB RAM, 64MP कॅमेरा आणि वेगवान चार्जिंगसह Realme GT Neo 2 5G भारतात लाँच  - Marathi News | Realme gt neo 2 price in india rs 31999 launch sale date october 17 know specifications features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल 19GB RAM, 64MP कॅमेरा आणि वेगवान चार्जिंगसह Realme GT Neo 2 5G भारतात लाँच 

Realme GT Neo 2 Price In India: Realme GT Neo 2 चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB storage व्हेरिएंटची किंमत 31, 999 रुपये ठेवण्यात आली आहे. ...

दमदार स्पेसिफिकेशन्ससह बजेटमध्ये Nokia G300 5G Phone झाला लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Nokia g300 price 200 launch with 4470mah battery snapdragon 480 5g soc specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार स्पेसिफिकेशन्ससह बजेटमध्ये Nokia G300 5G Phone झाला लाँच; जाणून घ्या किंमत  

Nokia 5G Phone Nokia G300 Price: Nokia G300 हा 5G Phone अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरला सपोर्ट करतो.   ...

कमी किंमतीत धमाकेदार फीचर्ससह Redmi Note 11 series होऊ शकते लाँच; Xiaomi ने शेयर केला टीजर   - Marathi News | Xiaomi teased the launch of redmi note 11 series  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत धमाकेदार फीचर्ससह Redmi Note 11 series होऊ शकते लाँच; Xiaomi ने शेयर केला टीजर  

Xiaomi Redmi Note 11 Series Launch: Redmi Note 11 series आता रेडमीच्या अधिकाऱ्यांनी टीज केल्यामुळे रेडमी नोट 11 लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार हे निश्चित झाले आहे. ...

5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi चा धमाकेदार 5G Phone उपलब्ध; जाणून घ्या ऑफर्स - Marathi News | Amazon great indian festival sale offers on xiaomi 11 lite ne 5g available with 5000 rs discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi चा धमाकेदार 5G Phone उपलब्ध; जाणून घ्या ऑफर्स

Xiaomi 11 Lite NE 5G Amazon Offers: Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोनवर अ‍ॅमेझॉनवर एकूण 6,500 रुपयांची सूट मिळेल. या फोनचा बेस व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

जबरदस्त Realme GT Neo 2T चा  फर्स्ट लुक आला समोर; वनप्लसला देणार का टक्कर?   - Marathi News | Realme gt neo 2t colour options specifications launch october 19 china  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त Realme GT Neo 2T चा  फर्स्ट लुक आला समोर; वनप्लसला देणार का टक्कर?  

Realme GT Neo 2T Specifications Launch Sale: Realme GT Neo 2T चा फर्स्ट लूक कंपनीने टीज केला आहे. रियलमीने या फोनचा व्हाईट कलर व्हेरिएंट जगासमोर ठेवला आहे. ...

स्वस्तात लाँच झाला शानदार Moto E40 स्मार्टफोन; 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह होणार भारतात उपलब्ध   - Marathi News | Motorola moto e40 price in india rs 9499 launch sale date october 17 specifications flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात लाँच झाला शानदार Moto E40 स्मार्टफोन; 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह होणार भारतात उपलब्ध  

Motorola Budget Phone Moto E40 Price In India: मोटोरोलाने आपला नवीन Budget Phone भारतात Moto E40 नावाने सादर केला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...

Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती  - Marathi News | Vivo Nex smartphone will be launched with snapdragon 888 soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती 

Vivo Nex 5 Launch: ...

Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात   - Marathi News | Vivo v21 5g neon spark will launch in india on october 13 at 12pm  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात  

Vivo phone Vivo V21 5G price in India: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन भारतात 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे   ...