स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Redmi 10 2022: रेडमीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन Redmi 10 2022 लवकरच लाँच होणार आहे. हा फोन दोन रॅम व्हेरिएंटसह बाजारात येईल, तसेच यात अँड्रॉइड 11 आणि मीडियाटेकचा प्रोसेसर मिळणार आहे. ...
Samsung Galaxy M33 5G Phone: Samsung Galaxy M33 5G च्या बॅटरी क्षमतेची माहिती कोरियन वेबसाईटवरून मिळाली आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येणार आहे. ...
Vivo V23 Pro India Launch: Vivo V23 सीरीज गेल्यावर्षीच्या Vivo V21 लाइनअपची जागा घेईल. यातील Vivo V23 Pro स्मार्टफोन 64MP कॅमेऱ्यासह लाँच पुढील वर्षी भारतात येईल. ...