स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
OnePlus Nord 2 CE: वनप्लस नॉर्ड 2 सीई स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर सर्टिफाइड झाला आहे. या लिस्टिंगमुळे फोनचा देशातील लाँच नजीक असल्याचं समजतं. ...
Infinix Note 11S Price in India: Infinix Note 11S स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा फोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy S21 FE: amsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि फास्ट चार्जिंग देण्यात येईल. ...
Realme लवकरच आपल्या GT सीरीज अंतर्गत Realme GT 2 Pro स्मार्टफोन 20 डिसेंबरला लाँच करणार आहे. आता Realme GT 2 या अजून एका फ्लॅगशिप फोनची माहिती मिळाली आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत साईटवर दिसला आहे. ...
OnePlus 10 Pro: वनप्लसचा OnePlus 10 Pro स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ...