त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि ड्रायनेसमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच थंडीत जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम ठेवायचे असेल तर तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक आहे. ...
वातावरण बदलत असून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. जसं उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे अगदी हैराण व्हायला होतं, त्याचप्रमाणे थंडीत ड्राय स्किनमुळे अगदी नकोसं वाटतं. ...
जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील आणि तुम्ही ते दूर करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. हे डार्क सर्कल्स फक्त चेहऱ्याचं सौंदर्य कमी करत नाहीत तर तुमच्या आरोग्याबाबतही अनेक गोष्टी सांगतात. ...