त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Skin Care Tips : थंडीत ज्याप्रमाणे आपल्याला कोरडेपणाचा त्रास उद्भवतो त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेच्या तेलकटपणाची समस्या वाढते. त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी... ...
Skin Care: कार्यक्रमासाठी जायचं असो किंवा मग नेहमीसारखं ऑफिसला... चेहरा सुंदर, चमकदार दिसावा, असं वाटत असेल तर हा प्रयोग करून बघाच....(Simple solution for instant glow) ...
Skin Care Tips: बहुतांश महिलांना ही समस्या जाणवते. सोपे घरगुती उपाय (home remedies) आहेत. करून बघा. हनुवटीजवळचं पिगमेंटेशन (pigmentation) होईल कमी आणि त्वचा दिसेल एकसारखी.. ...
Skin care Tips : त्वचा आतून आणि बाहेरुन चमकदार करण्यासाठी बदाम अतिशय फायदेशीर असतात. इतकेच नाही तर वय झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत यासाठी बदाम अतिशय उपयुक्त ठरतात. ...