लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
हिवाळ्यासाठी खास होममेड केशर क्रिम! टॅनिंग होईल कमी आणि त्वचेवर येईल मस्त गोल्डन ग्लो.. - Marathi News | Winter special home made Keshar or saffron cream for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यासाठी खास होममेड केशर क्रिम! टॅनिंग होईल कमी आणि त्वचेवर येईल मस्त गोल्डन ग्लो..

Skin Care Tips For Winter: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने काळवंडली (solution for dry skin in winter) असेल तर हा एक उपाय करून बघा. फक्त ४ ते ५ पदार्थ वापरून घरीच तयार करा खास विंटर स्पेशल केशर क्रिम (Winter special Keshar or saffron cream). ...

कांदाच नाही तर कांद्याची सालही आहे प्रचंड गुणकारी, ४ जबरदस्त उपयोग - केसांपासून चेहऱ्यावरच्या डागांवर असरदार - Marathi News | Not only onion but also onion peel is very beneficial, 4 amazing uses - from hair to blemishes on face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदाच नाही तर कांद्याची सालही आहे प्रचंड गुणकारी, ४ जबरदस्त उपयोग - केसांपासून चेहऱ्यावरच्या डागांवर असरदार

Onion Peels Uses कांद्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. जे केसांना नवी चमक आणि चेहऱ्याला ग्लो देते. ...

थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी - Marathi News | How to take care of Keratosis Pilaris or chicken skin infection during winter? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी

केसात प्रचंड कोंडा झालाय, टाळूला खाज सुटते? १ लिंबू आणि ३ उपाय, कोंड्यावर उत्तम औषध - Marathi News | Dandruff in your hair, itchy scalp? 1 lemon and 3 remedies, the best remedy for dandruff | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसात प्रचंड कोंडा झालाय, टाळूला खाज सुटते? १ लिंबू आणि ३ उपाय, कोंड्यावर उत्तम औषध

Dandruff Itchy Scalp Home Remedy हिवाळ्यात टाळूवरील त्वचा कोरडी पडते, ज्यामुळे केस निर्जीव आणि कोंडा वाढतो. लिंबूचा वापर केल्याने यापासून सुटका मिळेल.. ...

थंडीतही त्वचा मुलायम हवी? घरच्या घरी ५ मिनिटांत बनवा सिरम; ग्लोईंग त्वचेसाठी सोपा उपाय... - Marathi News | Want soft skin even in the cold? Make serum at home in 5 minutes; Simple Remedy for Glowing Skin… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीतही त्वचा मुलायम हवी? घरच्या घरी ५ मिनिटांत बनवा सिरम; ग्लोईंग त्वचेसाठी सोपा उपाय...

Home Made Serum For Different Skin Types : घरगुती सिरममुळे केवळ त्वचा मुलायम राहते असं नाही तर त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. ...

कलौंजीचा वापर फक्त स्वयंपाकात करताय? बनवा फेसपॅक, मिळेल कोमल आणि तजेलदार लूक.. - Marathi News | Kalonji is used only in cooking? Make a face pack, you will get a soft and radiant look.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कलौंजीचा वापर फक्त स्वयंपाकात करताय? बनवा फेसपॅक, मिळेल कोमल आणि तजेलदार लूक..

Kalonji Facemask या हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका हवी असल्यास, कलौंजी फेसपॅकचा करा असा वापर.. त्वचेला देईल नवी चमक ...

कोष्टी चावल्यावर काय करावे सुचत नाही? स्किन लालसर झाली, चिंता नको ३ घरगुती उपाय करतील मदत - Marathi News | What should not be done when bitten? Skin becomes red, don't worry 3 home remedies will help | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोष्टी चावल्यावर काय करावे सुचत नाही? स्किन लालसर झाली, चिंता नको ३ घरगुती उपाय करतील मदत

Spider Bite Home Remedy कोळी चावल्याने बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो, या घरगुती उपायांनी मिळेल आराम .. ...

रोज १० मिनिटं हे काम करा, १६ वर्षांनी लहान दिसाल; डॉक्टरांनी सांगितलं तरूण दिसण्याचं सिक्रेट - Marathi News | Anti aging tips to become 16 years younger know how brisk walking reduce your biological age and its benefits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज १० मिनिटं हे काम करा, १६ वर्षांनी लहान दिसाल; डॉक्टरांनी सांगितलं तरूण दिसण्याचं सिक्रेट

Anti aging tips : आपण नेहमी तरूण, ग्लोईंग दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ...