लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
पिंपल्सचे जुने, काळे डाग घालवून नितळ चेहरा देणारे 5 सोपे उपाय... - Marathi News | simple tricks for removing pimple scars and getting glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिंपल्सचे जुने, काळे डाग घालवून नितळ चेहरा देणारे 5 सोपे उपाय...

काही जणींची त्वचा अगदीच नितळ, स्वच्छ आणि मुलायम पोत असणारी दिसते, तर काही जणींची त्वचा मात्र डागांनी काळवंडलेली, खडबडीत दिसते. त्वचेवरील पिंपल्सचे जुने पुराणे डाग हटवून नितळ त्वचा देणारे हे पाच उपाय नक्की करून पहा. ...

कोणत्या वयापासून एंटी एजिंग प्रोडक्ट्सचा वापर करायचा? वाचा नेहमी तरूण दिसण्याचा फॉर्म्यूला  - Marathi News | Anti-ageing tips : At what age one should start using anti ageing products | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या वयापासून एंटी एजिंग प्रोडक्ट्सचा वापर करायचा? वाचा नेहमी तरूण दिसण्याचा फॉर्म्यूला 

Anti-ageing tips : पोषक, व्यवस्थित आहार न घेणं,  जास्तवेळ सुर्य प्रकाशात असणं, स्मोकिंग, मद्यपानाच्या सवयींमुळे त्वचेवर सुरकुत्या कमी वयात येऊ शकतात. ...

चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी लूक बिघडवलाय? मग 'या' घरगुती उपायांनी मिळेल आकर्षक त्वचा - Marathi News | Beauty Tips How to remove facial hairs : Home hacks to get rid of unwanted facial hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी लूक बिघडवलाय? मग 'या' घरगुती उपायांनी मिळेल आकर्षक त्वचा

Beauty Tips How to remove facial hairs : चेहऱ्यावर नको असलेले केस हे महिलांच्या ओठांच्या वर, माथ्यावर, दाढीवर असतात. तर परुषांच्या गालांवर आणि भुवयांच्या मधे असतात. ...

शरीराला हवं तेवढं पाणी तुम्ही पिताय का? घ्या ही २ सेकंदांची डिहायड्रेशन टेस्ट आणि ओळखा - Marathi News | Dehydration test : Check if you are drinking enough water with this dehydration test | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराला हवं तेवढं पाणी तुम्ही पिताय का? घ्या ही २ सेकंदांची डिहायड्रेशन टेस्ट आणि ओळखा

Dehydration test : ओठांना जास्त कोरडेपणा आणि बरेच तास लघवी न करणे, उलट्या होणे आणि अतिसार. डिहायड्रेशनमुळे आपल्याला दुष्परिणाम जाणवू शकतात ...

टेंशनमुळे येणारे डार्क सर्कल्स, डोळ्याखालचे काळे पट्टे कायमचे निघून जातील; त्यासाठी 'या' सोप्या टिप्स - Marathi News | How To remove dark circles : All about dark circles and how to treat them common causes of dark circles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टेंशनमुळे येणारे डार्क सर्कल्स, डोळ्याखालचे काळे पट्टे कायमचे निघून जातील; त्यासाठी 'या' सोप्या टिप्स

How To remove dark circles : अनेकदा या फायदेशीर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी हेल्दी आणि त्वचेला निरोगी ठेवण्याचं महत्वाचं व्हिटॅमिन आहे. याच्या सेवनाने नसा मजबूत होतात. ...

रॅश, खाज यांना निमित ठरू शकतो तुम्ही वापरत असलेला मास्क; या टिप्सनं चेहऱ्याची घ्या काळजी - Marathi News | Skin care Tips : If you have skin problems causing of face masks these quick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रॅश, खाज यांना निमित ठरू शकतो तुम्ही वापरत असलेला मास्क; या टिप्सनं चेहऱ्याची घ्या काळजी

Skin care Tips : तुम्ही तासनतास मास्क घालून राहत असाल तर चांगला फिट बसणारा मास्क घातला पाहिजे. असा मास्क घाला ज्यातून हवा वर डोळ्यांकडे जाणार नाही. मास्कमुळे डोळ्यांखालचा भाग ताणला तर जात नाही ना हे पाहा. ...

वयात येताना ब्रा च्या वापराबाबत तुमच्याही डोक्यात असू शकतात 'हे' ६ गैरसमज; वेळीच समजून घ्या - Marathi News | Women bra related tips : How to choose good bra? and know bra related myths | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येताना ब्रा च्या वापराबाबत तुमच्याही डोक्यात असू शकतात 'हे' ६ गैरसमज; वेळीच समजून घ्या

Women bra related tips : दिवसा ब्रा घालण्याने आरोग्यास हानी पोहचविण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. परंतु, चुकीच्या आकाराची ब्रा घातल्यास छातीच्या स्नायूंमध्ये त्रास होऊ शकतो. ...

उकडलेल्या बटाट्यांनी मिळवा ग्लोईंग टवटवीत त्वचा; टॅनिंग घालवण्यासाठी वाचा वापराची योग्य पद्धत - Marathi News | Skin benefits of potato : Boiled potato face pack for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडलेल्या बटाट्यांनी मिळवा ग्लोईंग टवटवीत त्वचा; टॅनिंग घालवण्यासाठी वाचा वापराची योग्य पद्धत

Skin benefits of potato : आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचे फायदे सांगणार आहोत. दिवसातून दोन ते तीनवेळी तुम्ही उकळलेल्या बटाट्याच्या फेसपॅकचा वापर करू शकता. ...