त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Banana Peel Face Mask Help the Health of Your Skin : केळी आरोग्यासाठी केवढी उपयुक्त आहे, हे तर आपण जाणतोच. पण केळीची सालंही केळी एवढीच बहुगुणी आहेत. त्यामुळेच तर केळी खा आणि केळीची सालं सौंदर्य खुलविण्यासाठी वापरा. ...
Priyanka Chopra's Mother Madhu Chopra Shows How To Make Homemade Ubtan For Glowing Skin In Viral Video : प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून घरगुती फेसपॅक-उटणं करण्याची कृती शेअर केली आहे. ...
Benefits of ice water face dip for a flushed skin : आईस वॉटर फेशियल कोणत्याही टाईपच्या त्वचेवर करता येतं. यासाठी तुम्हाला फक्त घरच्याघरी बर्फ तयार करावा लागतो आणि योग्य पद्धतीनं चेहऱ्यावर लावावे लागते. ...