निऱ्हाळे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला मिळण्यासाठी सिन्नर पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर: नगरपरिषदेच्या प्रतिनिधी म्हणून नगरसेविक सौ.सुजाता अमोल भगत यांची सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांनी भगत यांना दिले आहे. ...
सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ...
सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली. ...
सिन्नर :तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असून तालुक्यासाठी 82 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. आजपावेतो तालुक्यातील 19 हजार जनावरांना लस देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे डॉ मिलिंद भणगे ...
सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. ...