लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिन्नर

सिन्नर

Sinnar-ac, Latest Marathi News

भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदानाचे सपाटीकरण - Marathi News | Leveling of ground for pre-recruitment training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदानाचे सपाटीकरण

सिन्नर: येथील विंचुरेमळा येथे पोलीस, आर्मी भरतीपूर्व सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगे ...

बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नेमण्याची मागणी - Marathi News | Demand for appointment of permanent wireman at Baragaon Pimpri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नेमण्याची मागणी

सिन्नर: बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्याने विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो. यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर वायरमनची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोस ...

संसार उभा करण्यासाठी मदतीचा हात ! - Marathi News | A helping hand to build the world! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संसार उभा करण्यासाठी मदतीचा हात !

नांदूरशिंगोटे : रंभा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे दमानी यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आगीत नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबाला किराणा मालाचे वाटप करण्यात आले. ...

सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला - Marathi News | Sinnar was robbed of Rs 4 lakh in two burglary cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला

सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफो ...

हुल्लारे वस्तीवर उत्साहात तुळशी विवाह - Marathi News | Tulsi wedding in Hullare Vasti with enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुल्लारे वस्तीवर उत्साहात तुळशी विवाह

नायगाव : वेळ सायंकाळची...सनईचे मंगलमय स्वर...अंगणात नातेवाइकांची धावपळ....शुभमंगल सावधानचे....भटजींचे स्वर....अंगावर पडणाऱ्या फुलांच्या अक्षदा... फटाक्यांची होणारी आतषबाजी...अशा आनंदी वातावरणात जायगाव-सिन्नर रस्त्यावरील हुल्लारे वस्तीवर तुळशी विवाह प ...

महाराष्ट्र बँकेचे मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन - Marathi News | Bank of Maharashtra Promotion of Fisheries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र बँकेचे मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन

नांदूरशिंगोटे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या दापूर शाखेमार्फत सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथील 36 लाभार्थ्यांना मत्स्यपालनासाठी कर्ज मंजुरी पत्र देण्यात आली. ...

अशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न - Marathi News | Ashok Kumawat's book release ceremony held | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद् ...

कुमावत बेलदार संघाची युवा कार्यकारिणी जाहीर - Marathi News | Youth executive of Kumawat Beldar team announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुमावत बेलदार संघाची युवा कार्यकारिणी जाहीर

पाथरे : येवला येथे कुमावत बेलदार समाजसेवा संघाची तालुका युवा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...