सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड ...
सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन ...
सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व ...
सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, ...
सिन्नर : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू तथा पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे यांनी सिन्नर येथील जिजाऊ क्रीडा प्रबोधिनीला भेट देऊन तेथील कार्यपध्दतीची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्राला पहिलवान खाशाबा जाधव यांच्यापासूनची कुस्तीची यशस्वी परंपरा आहे; मात्र महिलांना ...