गोवा बनावटीच्या दारूची सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाने डेगवेत रविवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ३४ हजार चारशे रुपयांची दारू व १० लाखांचा कंटेनर असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देम ...
पंचायत समितीच्या सभेमध्ये अनेक अधिकारी उपस्थित राहत नसल्याने जनतेच्या समस्या सुटू शकत नाहीत. त्यामुळे यापुढे या सभेला अनुपस्थित रहाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. तसेच अपूर्ण कामांबाबत जाब विचारला जाईल. असा इ ...
कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ... ...
दोडामार्ग तालुक्यातील पडवे-माजगाव येथील लक्ष्मण भागू शिंदे (६५) यांचे माकडतापाने गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाल्याने दशक्रोशीत खळबळ उडाली आहे. माकडतापाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. ...
पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वार ...