लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

हंसराज गवळे यांच्या चित्रकलेचा दिल्लीत गौरव - Marathi News | Hansraj Gawale's painting is honored in Delhi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हंसराज गवळे यांच्या चित्रकलेचा दिल्लीत गौरव

दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घ ...

बांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार - Marathi News | Forced sterilization of construction worker, type at Padlos-Keniwada | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार

पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरो ...

पाण्याच्या टाकीत आढळल्या जिवंत नानेट्या: ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Survivors found in the water tank: Aggressive villagers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाण्याच्या टाकीत आढळल्या जिवंत नानेट्या: ग्रामस्थ आक्रमक

सावंतवाडी तालुक्यातील दांडेली येथील आरोसकरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये तब्बल पाच जिवंत नानेट्या आढळल्या. पाण्यामध्येही काही अस्वच्छ बाबी आढळून येत असल्याने ही पाहणी करण्यात आली. यावेळी हा प्रकार समोर आला. ...

मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित - Marathi News | Questions about fire, tree planting on trees in headquarters area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरात ...

नरडवे रस्त्यावर कंटेनर अडकला; वाहतुकीची झाली कोंडी - Marathi News | Container stuck on Nordway road; Traffic was blocked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नरडवे रस्त्यावर कंटेनर अडकला; वाहतुकीची झाली कोंडी

मुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर रस्ता चुकल्याने नरडवे रस्ता येथील विवेकानंद नेत्रालयासमोर चालक वळवित असताना अपघात झाला. या कंटेनरची पुढील चाके पदपथावर चढून तिथेच रुतल्याने रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता. ...

आंगणेवाडी यात्रोत्सव : मालवण आगाराला साडेसहा लाखांचे उत्पन्न - Marathi News |  Anganwadi Yatra Festival: Malvan Agar earns Rs | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडी यात्रोत्सव : मालवण आगाराला साडेसहा लाखांचे उत्पन्न

आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी प्रशासनाने भाविकांना चांगली सेवा दिली. शहरासह ग्रामीण भागातूनही भाविकांसाठी एसटी बसफेऱ्यांची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात्रोत्सव कालावधीत मालवण आगरातून विविध मार्गांवर ६९८ फेऱ्या मारण्यात ...

कसई-दोडामार्ग येथील वृद्धाची आत्महत्या - Marathi News | Suicide of an elderly man at Kasai-Dodaway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कसई-दोडामार्ग येथील वृद्धाची आत्महत्या

कसई-दोडामार्ग धाटवाडी येथील विनायक फोंडू गवस (५५) यांनी राहत्या घराच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. ...

आश्वासनानंतर उपोषण मागे, मुळस ते हेवाळे रस्त्याची दोन दिवसांत पाहणी करणार - Marathi News | After the assurance, after fasting, they will inspect the main road from Hevel to the road within two days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आश्वासनानंतर उपोषण मागे, मुळस ते हेवाळे रस्त्याची दोन दिवसांत पाहणी करणार

दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पाहणी करून सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडाम ...