लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of Collector's Hall | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण

देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुस ...

कणकवली नगरपंचायत सभा : महामार्ग ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांची नाराजी - Marathi News | Kankavali Municipal Panchayat Assembly: Councilors displeased over highway contractor work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली नगरपंचायत सभा : महामार्ग ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांची नाराजी

महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त के ...

आरक्षित जमिनी कोणाला बळकावू देणार नाही ! - Marathi News | Reserve land will not allow anyone to grab it! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरक्षित जमिनी कोणाला बळकावू देणार नाही !

कणकवली शहरातील आरक्षित जमिनी राखण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणून आमची आहे. त्यामुळे आरक्षित जमिनी पैशाच्या जोरावर कोणालाही बळकावू देणार नाही. असा इशारा बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे. ...

दहावी प्रश्नपत्रिका मोठ्या अक्षरांची--दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोईचे - Marathi News | Tenth Question Paper uppercase | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दहावी प्रश्नपत्रिका मोठ्या अक्षरांची--दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोईचे

आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार देण्याची विनंती केली होती. मात्र, ...

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरा रक्त साठा - Marathi News | Insufficient blood stock at district hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरा रक्त साठा

हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुसºया पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...

दारु बंद झालीचे पाहिजे, पोलीस ठाण्यावर धडक : बांदा शहरातील महिला आक्रमक - Marathi News | Drunkenness should be stopped, police clash: Villagers in Banda city attack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दारु बंद झालीचे पाहिजे, पोलीस ठाण्यावर धडक : बांदा शहरातील महिला आक्रमक

बांदा शहरात राजरोसपणे खुलेआम सुरु असणाऱ्या दारु अड्ड्यावर तातडीने कारवाई करावी. तसेच दारु बंद झालीच पाहिजे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ग्रामस्थ व महिलांनी बांदा पोलीस ठाण्यावर धडक देत लेखी निवेदन दिले. ...

दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघातात युवक ठार - Marathi News | Two killed in motorcycle accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघातात युवक ठार

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे अवघड वळणावर दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुदर्शन सुभाष वाघरे (१८, रा. मधलीवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला वैभव विश्वनाथ गाडे (१७, रा. ...

चांदा ते बांदा योजनेबाबत सविस्तर आढाव्यानंतर निर्णय - Marathi News | Decision after detailed review of Chanda to Banda plan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चांदा ते बांदा योजनेबाबत सविस्तर आढाव्यानंतर निर्णय

सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यां ...