पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील कुवळे गावचे पोलीस पाटील उदय सहदेव कदम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत. ...
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या प्रज्योत प्रदीप नाईक (२५, रा. सरंबळ देऊळवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठर ...
शहर विकास आराखड्याबाबत पालिका स्तरावर हरकती, सूचना घेऊन तसा ठराव करून पाठविण्याचे अधिकार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेस दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना अपेक्षित असलेला बदल आराखड्यात करून बदल केलेला आराखडा शासनास सादर करावा. यात नग ...
इयत्ता दहावीमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनी ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी प ...
मार्गाचा सर्व्हे आणि भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली, तरी ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचे काम पुढे सरकलेले नाही. या कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचे स्वप्न असणाऱ्या या रेल्वेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत अभ्यास गटाकडून अभ्यास केला जात असून, पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांचे मत घेण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये दोन महिन्यांत संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च-तंत ...
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील रहिवासी नंदू वारंग यांच्या मांगराच्या पडवीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मांगरातील सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळाले. यामध ...