मुंबई उच्च न्यायालयात काम करताना माझ्या निरीक्षणात या जिल्ह्यात न्यायसंस्थेत शिस्त असल्याचे पहायला मिळते. याचे श्रेय वकिलांसोबतच येथील न्यायसंस्थेलाही दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांनी केले. ...
चार वर्षांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोलगाव फाटा ते कुणकेरी रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा ९० लाख रुपये खर्च घातले जात आहेत. बांधकाम विभागाला कोण वाली नसल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रु ...
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचे भारतातही आगमन झाले असून, गोवा राज्यात रुग्ण आढळल्याचे निदर्शनास आले. गोव्याला लागूनच दोडामार्ग तालुका असल्याने येथेही कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची तजवीज करा, ...
झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली. या कारवाईत ८ लाख ७१ हजार ४४० रुपयांच्या दारुसह ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपय ...
चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापूर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश-धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून २ लाख ४५ हजार रुप ...
अनधिकृत खडी वाहतूक करणारा डंपर जप्त करून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला असता डंपर रातोरात चोरून नेल्याची घटना घडली. चालकानेच हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करीत नायब तहसीलदार यांनी चालकाविरोधात शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ...
भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काही ...
कणकवलीतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी कोणाच्या बाबतीतही सूड भावनेने काम करू नये, ते सहन केले जाणार नाही, असा इशारा कन्हैया पारकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी दिला आहे. कणकवली येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते ...