लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | CoronaVirus Lockdown: Large crowd of customers in Kharepatan market | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ...

CoronaVirus Lockdown : मुळ गावी जाण्यासाठी 16 हजार 934 नागरिकांनी केली नोंद - Marathi News | CoronaVirus Lockdown: 16 thousand 934 citizens registered to go to their native village | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : मुळ गावी जाण्यासाठी 16 हजार 934 नागरिकांनी केली नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या लिंकवर आजपर्यंत एकूण 16 हजार 934 नागरिकांनी नोंद केली आहे. त्यापैकी जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 8 हजार 174 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 व्यक्तींच ...

corona in sindhudurg -सिंधुदुर्गात पुन्हा सापडला चौथा कोरोनाबाधीत रूग्ण - Marathi News | corona in sindhudurg - Fourth positive patient found again in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona in sindhudurg -सिंधुदुर्गात पुन्हा सापडला चौथा कोरोनाबाधीत रूग्ण

जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. 27 वर्षाच्या या रुग्णांने मुंबई येथून प्रवास केला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथ ...

CoronaVirus Lockdown : आंध्रप्रदेशमधून आलेल्या त्या ११ जणांची रवानगी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Departure of those 11 from Andhra Pradesh | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : आंध्रप्रदेशमधून आलेल्या त्या ११ जणांची रवानगी

आंध्रप्रदेश येथून देवगड येथे भूगर्भ सर्वेक्षणासाठी आलेल्या भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेच्या ११ जणांना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास रवाना करण्यात आले. या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना आंध्रप्रदेश येथील मूळगावी पाठविण्यात आले. यावेळी तहसीलदार म ...

कोकण रेल्वे मार्गावर इंजिन आणि ट्रॉलीची धडक ! - Marathi News | Engine and trolley hit on Konkan railway line! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण रेल्वे मार्गावर इंजिन आणि ट्रॉलीची धडक !

कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते वैभववाडी स्थानक दरम्यान शेर्पे येथे कोवीड - १९ पार्सल ट्रेन रूळावर असलेल्या ट्रॉलीला धडकली . त्यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले . तर केरळकडे जाणाऱ्या रेल्वे पार्सल गाडीला तीन तासाचा विलंब झाला . रेल्वे विद्युतीकर ...

पोलिसांची कारवाई ; कणकवली नगराध्यक्षांची शासकीय गाडी ताब्यात - Marathi News | Kankavali mayor's government vehicle seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलिसांची कारवाई ; कणकवली नगराध्यक्षांची शासकीय गाडी ताब्यात

कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिरानजीक  १६ एप्रिल रोजी पोलीस कर्मचारी आशिष जमादार बंदोबस्ताला होते.  यावेळी आपल्या घरासमोरून रस्त्यावर सारखी ये-जा करणाऱ्या जावेद शेखला पोलीस कर्मचारी  जमादार यांनी अटकाव केला होता .  यावरून राग आल्याने जावेद याने त्यांना ...

मोती तलावातील विदेशी पक्ष्याला जीवदान - Marathi News | Survival of the fittest bird in Moti Lake | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोती तलावातील विदेशी पक्ष्याला जीवदान

सावंतवाडी : सावंतवाडीतील मोती तलावाचे आकर्षण एवढे आहे की विदेशी पक्ष्यांनाही भुरळ पडते. या तलावात माशांचाही विपुल साठा आहे. ... ...

तपासणी करण्याचा वेग वाढविला --बांदा येथील वाहनांची गर्दी नियंत्रणात - Marathi News | Traffic congestion at Banda under control | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तपासणी करण्याचा वेग वाढविला --बांदा येथील वाहनांची गर्दी नियंत्रणात

बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी माल वाहतूक करणाºया ट्रकची वाहतूक दोडामार्गमार्गे वळविल्याने मंगळवारी ट्रकच्या रांगा नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...