संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे. ...
आंबा व माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी ठेकेदार व बागायतदार यांनी विलगीकरणाची सोय करून त्याच्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. ...
कुडाळ तालुक्यातील फाथरनवाडी येथे बिगर परवाना कायदा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्या प्रकरणी सुरेश परब (७०, राहणार सरंबळ परबवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ...
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसमोर अर्धवेळ पारिचारिका कर्मचारी संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यात हे आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा रावजी यादव आणि अर्धवेळ परिचारिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मनिषा ...
आठवडा बाजाराच्या दिवशी कुडाळ बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षितेच्या दृष्टीने कुडाळ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यामुळे कुडाळ बाजारपेठेत तसेच शहरात शुकशुकाट दिसून येत होता. ...
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ...