लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी - Marathi News | Farmers should get compensation, demand of Nandkumar Ghats: Punchnama should be done immediately, loss of paddy cultivation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी

देवगड तालुक्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील ९८ गावांपैकी ५८ गावांमधील १३० हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. एस. उल्पे यांनी दिली. ...

धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of a youth drowned in the dam was found | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

कुडाळ तालुक्यातील पावशी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या अभिषेक दळवी (२१) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर तब्बल २२ तासांनंतर मंगळवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. ...

प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळ - Marathi News | Expenditure on training programs is questionable, a mess of millions of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळ

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रुपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणासह लेखन साहित्य खरेदीत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकार ...

कोकणातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या विषयाला चालना देणार : उद्धव ठाकरे - Marathi News | Government Medical College will be promoted: Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या विषयाला चालना देणार : उद्धव ठाकरे

कोकणातील विविध प्रश्नांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले असल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली आहे. ...

वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी कोरोनावर केली मात ! - Marathi News | Traffic Police Vishwajeet Parab defeated Corona! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी कोरोनावर केली मात !

कणकवली तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कणकवली पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनावर मात करत ते नव्या दमाने पुन्हा मंगळवारी सेवेत दाखल झाले आहेत. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेडसाठी स्वतंत्र नियम लावा-नितेश राणे - Marathi News | Make separate rules for CRZ in Sindhudurg district! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेडसाठी स्वतंत्र नियम लावा-नितेश राणे

सीआरझेड ई- जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते.या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. ...

खारेपाटणमध्ये मासळी खरेदीसाठी झुंबड, जनता कर्फ्यू संपला - Marathi News | In Kharepatan, the fish curfew is over | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटणमध्ये मासळी खरेदीसाठी झुंबड, जनता कर्फ्यू संपला

कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खारेपाटण शहरात स्वयंघोषित जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा जनता कर्फ्यू शनिवारी ...

नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या ! - Marathi News | Immediate compensation to the victims! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...