लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

अखेर त्या बिबट्याचा झाला अंत, कासार्डेतील घटना - Marathi News | Eventually that leopard came to an end, the incident in Casarde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अखेर त्या बिबट्याचा झाला अंत, कासार्डेतील घटना

leopard, forestdepartment, sindhudurgnews कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भरवस्तीत घुसून बिबट्या विहिरीत पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ६० फूट खोल विहिरीत २० फूट पाणी असल्याने बाहेर येण्यास मिळत नसल्याने बिबट्याचा अंत झाला. ...

इन्सुली ग्रामस्थांचे खड्ड्यांत बसून आंदोलन - Marathi News | Insuli villagers sit in pits and agitate | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :इन्सुली ग्रामस्थांचे खड्ड्यांत बसून आंदोलन

highway, road, sindhudurgnews मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीपासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यांत बसून  आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत स ...

महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Hit on MSEDCL office, loud shouting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजी

mahavitran, kudal, bjp, sindhudurgnews कोरोना काळातील वीजबिल तसेच वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपाने येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिका ...

शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग - Marathi News | School teachers, crowds to test staff, long queues | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग

Coroanavirusunlock, teacher, sindhudurgnews ,educationsector, गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू ...

कणकवलीत भाजपाने केले वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन ! - Marathi News | BJP staged agitation against increased electricity bill in Kankavali! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत भाजपाने केले वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन !

kankvali,bjp, mahavitran, sindhudurgnews वीज बिल माफ करण्यासाठी शुक्रवारी कणकवली भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज वितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक देण्यात आली. वाढीव वीज बिलामुळे सामान्य जनतेचा सुरू असलेला छळ थांबवा अशी मागणी करत भाजपा पदाधिकाऱ ...

कारचालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात - Marathi News | Accident when the driver hit the bike from behind | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कारचालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात

accident, sindhudurgnews आचरा-मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारुच्या नशेत असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ...

वेंगुर्ला भाजपाची कातकरी वस्तीत अनोखी भाऊबीज - Marathi News | Vengurla BJP's unique brotherhood in Katkari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला भाजपाची कातकरी वस्तीत अनोखी भाऊबीज

diwali, bjp, vengurla, sindhudurgnews सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्त जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना साडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करीत वेंगुर्ला भाजपाने समाजापुढे एक वेगळा आदर् ...

महामार्ग मोबदल्याचे अडीच कोटींचे प्रस्ताव मंजूर - Marathi News | Approval of Rs 2.5 crore for highway compensation approved | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग मोबदल्याचे अडीच कोटींचे प्रस्ताव मंजूर

highway, kankvali, sindhudurgnews मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत जमीन मोबदला व मूल्यांकनाच्या अनुषंगाने लवादाकडे गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मंजूर रकमेबाबत ४ कोटी १० लाख रुपयांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात आले होते. ...