Deepak Kesarkar: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे. शिंदेंसोबत गेलेले सिंधुदुर्गातील आमदार दीपक केसरकर यांनी आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ...
परब म्हणाले, पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावेत अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करू. ...
पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीरदेखील केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...