लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक - Marathi News | Suspect who tried to break bank ATM in Kankavli arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक

देवगड येथील गुन्हया मधून तो सध्या जामीनावर सुटलेला होता ...

सिंधुदुर्ग: साळीस्ते येथे वीज पडून एकाचा मृत्यू, कणकवली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | One person died due to lightning in Saliste, heavy rain in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: साळीस्ते येथे वीज पडून एकाचा मृत्यू, कणकवली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ...

प्रोत्साहन अनुदान: सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० हजार ३३२ पात्र खातेदार, ३५ कोटींचे वितरण होणार - Marathi News | 35 crores of incentive subsidy will be distributed in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रोत्साहन अनुदान: सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० हजार ३३२ पात्र खातेदार, ३५ कोटींचे वितरण होणार

नियमित कर्जफेड करणारे हे शेतकरी गेल्या तीन वर्षापासून प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले होते. ...

आंबोली घाटात तरूण खोल दरीत कोसळला, कठड्याला आदळून अपघात - Marathi News | In Amboli Ghat, a young man fell into a deep ravine, an accident after hitting a cliff | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटात तरूण खोल दरीत कोसळला, कठड्याला आदळून अपघात

बचाव पथकाच्या सहाय्याने आंबोली पोलिसांनी दिले जीवदान ...

सरकारच्या दडपशाहीचा निषेध, शिवसेनेचा येत्या मंगळवारी कुडाळमधील एसीबी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Protesting the government oppression, Shiv Sena will hold a march on ACB office in Kudal next Tuesday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकारच्या दडपशाहीचा निषेध, शिवसेनेचा येत्या मंगळवारी कुडाळमधील एसीबी कार्यालयावर मोर्चा

आमदार वैभव नाईक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्यावतीने कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार ...

चंद्रकांत पाटलांनी सकल मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला; विनायक राऊतांचा आरोप - Marathi News | Minister Chandrakant Patal tried to divide the entire Maratha community; MP Vinayak Raut's allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चंद्रकांत पाटलांनी मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला; विनायक राऊतांचा आरोप

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची कथित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ...

पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू - Marathi News | One died after being shocked by a water cat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

वेंगुर्ला : पाणमांजराला लावलेल्या विजेचा तारेचा शॉक लागून वेंगुर्ला येथील कोरचे आगारवाडी येथे एकाचा जागीच मृत्यू झाला. लोकनाथ चित्तरंजन ... ...

आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार - दिपक केसरकर  - Marathi News | Deepak Kesarkar said that in the future all the elections will be held through alliance  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार - दिपक केसरकर 

आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले.  ...