कर्जाला कंटाळून शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे आज(दि. १३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील चिंभळे येथील पैलवान किरण व भूषण गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला. पैलवानांच्या श्रमाला गोड फळे बहरली अन अवघ्या तीन महिन्यात दीड एकर क्षेत्रात तीन लाखाचा आर्थिक सुगंध दरवळला आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, तांदळी दुमाला, घुगलवडगाव, देऊळगाव, घोडेगाव आणि परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्राला कुकडीचे पाणी देणारी चारी क्रमांक १२ ची दुरवस्था झाल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. ...
गुंठाभरही जमीन नावावर नसलेल्या मजुराला कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र बँकेत चौकशी केल्यावर खात्यात फक्त पूर्वीचेच अडीच हजार शिल्लक असल्याचे समजल्यावर आनंदावर विरजण पडले. ...
दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हिरडगाव चौफुला (ता.श्रीगोंदा) येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. ...
बेलवंडी येथे एका मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात मारामारी झाली. मुलींच्या नातेवाईकांनी रोडरोमियोला चोप दिला. त्याचे कपडे फाडून रोडरोमियोची गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला. ...