लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा

Shrigonda, Latest Marathi News

चारित्र्याच्या संशयावरून श्रीगोंदा येथील विवाहितेला गरम सळईचे चटके - Marathi News | Hot stirrings of wedding dress to Shrigonda in suspicion of character | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चारित्र्याच्या संशयावरून श्रीगोंदा येथील विवाहितेला गरम सळईचे चटके

विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. ...

नगर जिल्ह्यात पाण्यात आढळली तीन प्रेत - Marathi News | Three cadaver found in water in the Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात पाण्यात आढळली तीन प्रेत

कुकडी कालव्याच्या चारीत दोन व सिद्धेश्वर बंधाऱ्यात एक प्रेत ...

दोन लहान मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, नगरमधील घटना - Marathi News | Mother committed suicide by killing a chicken, and another girl escaped | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन लहान मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, नगरमधील घटना

दोन वर्षांच्या पोटच्या मुलीसह विषारी औषध पिऊन आईनं स्वत: आत्महत्या केली. मात्र विष शिल्लक न राहिल्याने सहा महिन्यांची मुलगी बचावली. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड गावात आज दुपारच्या सुमारास घडली. ...

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य - Marathi News | Agnipankh Foundation in Srigonda had 11 tons of grains allocated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. ...

भापकरवाडी शाळेत भरते पक्षांची शाळा - Marathi News |  Schools of Bhatkarwadi filled in school | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भापकरवाडी शाळेत भरते पक्षांची शाळा

भापकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांना उन्हाळ्यात अन्न, पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत ठिकठिकाणी पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  ...

अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस सुरु - Marathi News | In Ahmednagar district, light rain started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस सुरु

काल सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वतर्विण्यात येत आहे. ...

म्हसे गावात चिखलाच्या रंगात रंगली ‘बबन’ची टीम - Marathi News | Baban's team, in the Mhase village, was painted in a clay color | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :म्हसे गावात चिखलाच्या रंगात रंगली ‘बबन’ची टीम

आतापर्यंत आपण नैसर्गिक रंग लावून खेळल्या गेलेल्या इकोफ्रेण्डली रंगपंचमीच्या बातम्या वाचल्या असतील. पण चक्क चिखलात माखून रंगपंचमी खेळण्याची ही ‘बबन’च्या टीमने सुरु केलेली प्रथा अनोखीच. ...

अफवांकडे दुर्लक्ष करा, लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही : अजित पवार - Marathi News | Lok Sabha will not leave NCP's place - Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अफवांकडे दुर्लक्ष करा, लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही : अजित पवार

नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ...