Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
Shraddha Walker Murder Case: आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून दिल्लीच्या जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले. ...
मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे, आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. ...