पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या FOLLOW Shraddha walker murder case, Latest Marathi News Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
Shivpuri constable Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पत्नीने कॉन्स्टेबल पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ...
मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. ...
आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले. ...
आफताब अमीन पूनावाला सध्या तुरुंगात आहे. आफताबच्या वकिलाने शुक्रवारी त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. ...
गेल्या १८ मे रोजी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केली होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहात होते. ...
सोनी टीव्हीने 'क्राईम पेट्रोल'च्या (Crime Petrol) एका एपिसोडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच गोष्ट दाखवली आणि सोनी टीव्हीवर लोक संतापले. ...
Shraddha Murder Case: क्राइम पेट्रोल शो मध्ये आरोपी तरुणाला हिंदू तर तरुणीला ख्रिश्चन दाखवण्यात आले आहे. ...
कथित व्हिडीओतील तो मी नव्हेच, असा पवित्रा त्याने घेऊ नये म्हणून ही चाचणी करण्यात येईल. ...