पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
शिवराज सिंह चौहान, मराठी बातम्या FOLLOW Shivraj singh chauhan, Latest Marathi News
मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवराजसिंह चौहान सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी स्वतःच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे. ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील नेत्यांकडून मतदारसंघांचा दौरा करण्यात येत आहे. ...
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी (25 सप्टेंबर) भाजपा कार्यकर्त्यांच्या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पण लाखो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसेतसे तेथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ...